Viral Video | अमेरिकन रॅपरने समुद्र आणि टॉयलेटमध्ये कोट्यवधी रुपयांची केली उधळण, व्हिडिओ पाहून लोकांनी बनवले मजेदार

सोशल मीडियात मोठ्या प्रमाणावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ अमेरिकेतील आहे, कोडा ब्लॅक(Koda Black) नावाच्या रॅपरचे दोन व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. (The American rapper squandered billions of rupees in the sea and toilets)

Viral Video | अमेरिकन रॅपरने समुद्र आणि टॉयलेटमध्ये कोट्यवधी रुपयांची केली उधळण, व्हिडिओ पाहून लोकांनी बनवले मजेदार
अमेरिकन रॅपरने समुद्र आणि टॉयलेटमध्ये कोट्यवधी रुपयांची केली उधळण

नवी दिल्ली : तुम्ही पाण्यासारखा पैसा खर्च करणाऱ्या बर्‍याच लोकांबद्दल ऐकले असेलच पण खरोखरच पाण्यात पैसे टाकणारी अशी एखादी व्यक्ती तुम्ही पाहिली आहे का? अशाच एका व्यक्तीचे किस्सा पहायला मिळत आहे, तो खरोखर आपले पैसे पाण्यात खर्च करीत असल्याचे दिसते. सोशल मीडियावर या व्हडिओने प्रचंड धुमाकूळ घातला आहे. (The American rapper squandered billions of rupees in the sea and toilets)

सोशल मीडियात मोठ्या प्रमाणावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ अमेरिकेतील आहे, कोडा ब्लॅक(Koda Black) नावाच्या रॅपरचे दोन व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये पहिल्यांदा तो आपले पैसे समुद्रात टाकत आहे, तर दुसर्‍या व्हिडिओमध्ये तो टॉयलेटमध्ये शंभर डॉलरच्या नोटा टॉयलेटमध्ये टाकून फ्लश करताना दिसत आहे. रॅपरला असे करताना पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत आणि या विचित्र गोष्टीबद्दल मेम्स(Memes) बनवण्याचा आनंद घेत आहेत.

कोडा ब्लॅकचे हे व्हिडिओ माय मिक्स्टेपझ(My Mixtapez) नावाच्या पेजवर शेअर केले गेले आहेत. ज्याच्या सोबत त्याने कॅप्शन लिहिले की, कोडक ब्लॅक एका होडीतून जात होता आणि पाण्यात सुमारे 100 हजार डॉलर्स (74 लाख रुपये) फेकून देतो. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोकांनी त्यांच्या प्रतिक्रियाही नोंदवल्या. एका वापरकर्त्याने लिहिले आहे की, भाई व्यक्तीला असे काय वेड लागले आहे? दुसरीकडे दुसर्‍या वापरकर्त्याने लिहिले की, त्याने गरिबांमध्ये इतके पैसे वाटले असते तर बरे झाले असते. या व्यतिरिक्त इतर बर्‍याच वापरकर्त्यांनी या व्हिडिओवर स्वत: ची प्रतिक्रिया दिली आहे. (The American rapper squandered billions of rupees in the sea and toilets)

इतर बातम्या

विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी मुल्यमापन प्रक्रिया जाहीर : वर्षा गायकवाड

‘गणेशोत्सवावरील निर्बंध उठवा, अन्यथा पालिका मुख्यालयासमोर महाआरती करु’

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI