VIDEO | डोक्यावरचं ओझं दोन्ही हाताने पकडलंय, व्यक्ती सायकल चालवण्यात व्यस्त, आत्मविश्वास पाहून लोकं आश्चर्यचकित!

VIDEO | हामालाची कमाल डोक्यावर मजबूत सामान, सायकलचे दोन्ही हात सोडलेत, डेरिंग पाहून लोकांना घाम फुटला

VIDEO | डोक्यावरचं ओझं दोन्ही हाताने पकडलंय, व्यक्ती सायकल चालवण्यात व्यस्त, आत्मविश्वास पाहून लोकं आश्चर्यचकित!
Man Running Cycle Without Holding HandleImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Jan 09, 2023 | 9:24 AM

मुंबई : काही मेहनती लोकं अशी असतात, की शेजारच्या किंवा त्यांना पाहणाऱ्या लोकांना तोंडात बोटे घालावे लागतात. एका हमालाचा (carrier) सोशल मीडियावर (Social media) व्हिडीओ (Viral Video) चांगलाचं व्हायरल झाला आहे. लोकांनी त्या व्हिडीओला लाईक आणि कमेंट सुध्दा केले आहे. सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. परंतु हमालाच्या व्हिडीओ लोकांचं मन जिंकलं आहे एवढं मात्र नक्की. विशेष म्हणजे हा व्हिडीओ पाहून अनेकांना घाम सुध्दा फुटला आहे.

तुम्ही व्हिडीओत पाहू शकता की, एक कामगार आपल्या डोक्यावरुन घरगुती बांधकामासाठी लागणार साहित्य घेऊन निघाला आहे. व्हिडीओत दिसत असलेलं सामान मजबूत असल्याने त्याने दोन्ही हाताने पकडलं आहे. रस्त्यावरुन त्याच्याबाजूने गाड्या जात आहेत. कामगार सायकल चालवतोय तेही बिनधास्तपणे, शेजारुन जाणाऱ्या एका व्यक्तीने कामगाराचा डेरिंगपणा कॅमेऱ्यात कैद केलाय.

हे सुद्धा वाचा

डोक्यावर समान असताना विना हॅंडल पकता सायकल चालवणे मोठी जोखीम आहे. त्याचबरोबर त्याने डोक्यावरचं सामान एकदम बॅलेंन्स केलं आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाला असून लोकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर एका अधिकाऱ्याने शेअर केला आहे. @arifhs1 या अधिकृत आयडीवरुन व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, अजून काही मिळालं नाही तरी चालेलं, पण आयुष्यात इतका आत्मविश्वास नक्की पाहिजे. आतापर्यंत पाच लाख लोकांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर पाहिला गेलाय. 28 हजार लोकांनी त्याला लाईक केले आहे.

Non Stop LIVE Update
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.