काकांचं प्रेम तर बघा! मियाँ-बिवी खुश, नेलपॉलिश लावून देतायत काकूंना…

आता ही क्लिप पाहून लोक म्हणत आहेत की, या जोडीला कुणाचीही नजर लागू नये. जोडप्यामध्ये असे प्रेम तुम्ही क्वचितच पाहिले असेल.

काकांचं प्रेम तर बघा! मियाँ-बिवी खुश, नेलपॉलिश लावून देतायत काकूंना...
love storyImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Nov 02, 2022 | 4:29 PM

सोशल मीडियावर नवरा-बायकोच्या भांडणाचे अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतीलच, पण आजकाल या जोडप्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामुळे तुम्हाला खूप आनंद होईल. खरंतर व्हायरल झालेल्या क्लिपमध्ये ट्रेनमध्ये बसलेला एक व्यक्ती आपल्या पत्नीच्या पायाच्या बोटांवर नेलपॉलिश लावताना दिसत आहे. आता ही क्लिप पाहून लोक म्हणत आहेत की, या जोडीला कुणाचीही नजर लागू नये. जोडप्यामध्ये असे प्रेम तुम्ही क्वचितच पाहिले असेल. मियाँ-बिवीचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणाल- ‘नवरा-बायकोची जोडी असावी तर अशी’.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, ट्रेनच्या एसी बोगीमध्ये पती-पत्नी बसले आहेत. तो पुरुष प्रेमळपणे आपल्या पत्नीच्या पायाच्या बोटांवर नेलपॉलिश लावताना दिसतो.

या दोघांकडे पाहून त्यांचे वय ४० ते ५० च्या दरम्यान असेल, असा अंदाज बांधता येतो. पती-पत्नीचा हा व्हिडिओ सोशल मीडिया यूजर्सला खूप आवडला आहे.

प्रत्येकजण या जोडप्याला क्यूट म्हणत त्यांच्या प्रेमाचे कौतुक करत आहे. आम्हाला खात्री आहे की हा व्हिडिओ पाहून तुमचे मनही आनंदी होईल.

View this post on Instagram

A post shared by Dilip solanki (@dlipsolnki)

पती-पत्नीचा हा अतिशय क्यूट व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. १६ ऑक्टोबरला शेअर केलेली ही क्लिप इन्स्टाग्रामवर धुमाकूळ घालत आहे.

या व्हायरल क्लिपला 1.24 लाखांहून अधिक लोकांनी लाईक केलं आहे. ही संख्या सतत वाढत आहे. त्याचबरोबर नेटिझन्सही या व्हिडिओवर जोरदार प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

प्रत्येकजण हृदयाच्या इमोजीने प्रतिक्रिया देत आहे. त्याचबरोबर काही जण मित्रांना टॅग करून ते पाहण्याचं आमंत्रणही देत आहेत.

Non Stop LIVE Update
माझ्याशी विश्वासघात केला की सत्यनाश, देवेंद्र फडणवीस काय नेमक म्हणाले?
माझ्याशी विश्वासघात केला की सत्यनाश, देवेंद्र फडणवीस काय नेमक म्हणाले?.
पहाटेच्या शपथविधीवरील दाव्यामध्ये गोंधळ, एका आठवड्यात दादांचे दोन दावे
पहाटेच्या शपथविधीवरील दाव्यामध्ये गोंधळ, एका आठवड्यात दादांचे दोन दावे.
माजी पोलीस आयुक्त संजय पांडे मुंबईतील 'या' मतदारसंघातून अपक्ष लढणार?
माजी पोलीस आयुक्त संजय पांडे मुंबईतील 'या' मतदारसंघातून अपक्ष लढणार?.
जरांगेंना काहीच समजत..., जरांगे आणि छगन भुजबळांमध्ये पुन्हा वार-पलटवार
जरांगेंना काहीच समजत..., जरांगे आणि छगन भुजबळांमध्ये पुन्हा वार-पलटवार.
मोदी-अमित भाईंचा फोन गेला की टाटा सरळ..., अजित पवारांचं विधान वादात
मोदी-अमित भाईंचा फोन गेला की टाटा सरळ..., अजित पवारांचं विधान वादात.
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.