AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हा व्हिडीओ तुमचं मन जिंकेल, तुम्ही म्हणाल, “अरे हा तर अरिजित सिंग!”

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये सगळ्यात आवडीचे आणि ट्रेंड होणारे व्हिडीओ असतात. हे व्हिडीओ लोक पुन्हा पुन्हा पाहतात. हा व्हिडीओ तर तुम्हाला अरिजित सिंगची आठवण करून देईल. गाणं सुद्धा तितकंच सुंदर आहे. एकदा हा व्हिडीओ पहाच...

हा व्हिडीओ तुमचं मन जिंकेल, तुम्ही म्हणाल, अरे हा तर अरिजित सिंग!
boy singing song of arijit singh
| Updated on: Aug 29, 2023 | 10:24 PM
Share

मुंबई: अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. सोशल मीडिया हा लोकांसाठी एक प्रकारचा प्लॅटफॉर्म आहे. यावर लोक अनेक प्रकारचे व्हिडीओ टाकत असतात. डान्सचा व्हिडीओ असो, गाण्याचा असो किंवा अजून कुठलंही टॅलेंट असो लोकांना ते सोशल मीडियावर टाकायला आवडतं. हे व्हिडीओ मग लोक शेअर करतात. इंस्टाग्राम, फेसबुक हे आणि असे अनेक प्लॅटफॉर्म्स आहेत ज्यावर लोक व्हिडीओ टाकून फेमस झालेत. सोशल मीडियाने अनेक लोकांना श्रीमंत बनवलं. यावर तर डान्सचे व्हिडीओ टाकणारे लोक टीव्हीवरच्या रिऍलिटी शो साठी बोलावले जातात. आता असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय ज्यात एक मुलगा खूप सुरेख गातोय.

 हे गाणं प्रचंड फेमस

अरिजित सिंगचं एक गाणं आहे. कर्नाटक मधला हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय. हा व्हिडीओ ३० लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ लाईक केलाय. व्हिडीओ बघून लोक म्हणतायत, ” तुमचा आवाज खूप सुंदर आहे”, काही म्हणतात, “तुम्ही चुकीच्या बसमध्ये बसला आहात, गाण्याच्या बसमध्ये बसा.” ‘तू मेरा कोई ना होके भी कुछ लगे’ हे गाणं तर तुम्ही ऐकलंच असेल. हे गाणं प्रचंड फेमस आहे, ते रिलीज होताच लोकांनी या गाण्याला डोक्यावर घेतलं.

View this post on Instagram

A post shared by S A L M A N (@salmankoroth)

व्हिडीओ पुन्हा पुन्हा बघाल

व्हिडीओ मध्ये एक मुलगा बसमधील सीटवर बसलाय. तो प्रवास करतोय, कदाचित प्रवासात काहीतरी टाइमपास म्हणून त्याने हा व्हिडीओ काढला असेल. या व्हिडीओ मध्ये तो अरिजित सिंगचं फेमस असलेलं ‘तू मेरा कोई ना होके भी कुछ लगे’ गाणं गातो. हे गाणं तो इतका मन लावून म्हणतो की तुम्ही सुद्धा हा व्हिडीओ पुन्हा पुन्हा बघाल. त्याचं गाणं संपलं की सगळे टाळ्या वाजवतात.

पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी.
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली.
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला.
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप.
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार.