OMG : 11 वीच्या विद्यार्थ्याने मेसेजवर केलं प्रपोज, उत्तर वाचून पोट धरून हसाल

कधीकधी गोष्टी हसण्यासारख्या असतात, तर कधी आश्चर्यचकित करण्यासारखा आताही असंच एक प्रकरण चर्चेचा विषय ठरलं आहे.

OMG : 11 वीच्या विद्यार्थ्याने मेसेजवर केलं प्रपोज, उत्तर वाचून पोट धरून हसाल
Follow us
| Updated on: Mar 05, 2021 | 3:33 PM

नवी दिल्ली : सोशल मीडियावर काही व्हायरल झालं तर त्याने नेटकऱ्यांवरही मोठा परिणाम होतो. कधीकधी गोष्टी हसण्यासारख्या असतात, तर कधी आश्चर्यचकित करण्यासारखा आताही असंच एक प्रकरण चर्चेचा विषय ठरलं आहे. खरंतर, अकरावीच्या विद्यार्थ्याने मेसेज पाठवून मुलीला प्रपोज केले. त्या बदल्यात मुलीच्या उत्तराने सर्वांनाच हसू फुटले. (Viral news delhi student propose girl with hilarious message)

सध्या यांच्या या प्रेमाची चर्चा सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. खरंतर, आधी प्रपोज करण्याच्या पद्धती वेगळ्या होत्या पण हल्ली प्रेम व्यक्त करण्याची पद्धत वेगळी आहे. अकरावीच्या विद्यार्थ्यानेही असेच काही केले आहे.

Anti Pigeon नावाच्या वापरकर्त्याने ट्विटरवर एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे. ज्यामध्ये असे लिहिले आहे की, ‘मी दिल्लीचा आहे… आणि आता मी 11 वीचा विद्यार्थी आहे. तू खूप सुंदर आहेस… तू माझी गर्लफ्रेंड होशील का?’ तेव्हा मुलीने या मेसेजला उत्तर दिले नाही, तेव्हा मुलाने पुढे लिहिले की, ‘माझ्या वडिलांचा खूप मोठा शिपिंग व्यवसाय आहे. मी तुझ्यासाठी काहीही करू शकतो पण प्लीज, तू माझी गर्लफ्रेंड होशील का. ‘

त्याचवेळी मुलीने उत्तरात लिहिले की, ‘प्लीज शाळा सुरू करा’. इतकेच नाही तर मुलीने पुढे असेही लिहिले की, ‘मला यात काही वाईट वाटलं नाही, खूप मेजदार आहे’. कारण, हा मुलगा मला त्याच्या वडिलांच्या जीवावर प्रपोज करत आहे. तुम्हाला हे स्क्रीनशॉटमध्येही दिसेल. (Viral news delhi student propose girl with hilarious message)

संबंधित बातम्या –

VIDEO | एका मुख्यमंत्र्याच्या नातीच्या लग्नात जेव्हा दुसरा माजी मुख्यमंत्री ठुमके लावतो…

सात फेरे घेतायत की डान्स करतायत? इंटरनेटवर धुमाकुळ घालणाऱ्या व्हिडीओवर देश विभागला, काहींचा विरोध

महिला अधिकाऱ्याकडून टॉयलेटमधला फोटो शेअर, नेटकऱ्यांकडून तिची पाठाराखण, ट्रोलर्सना चोख प्रत्युत्तर

(Viral news delhi student propose girl with hilarious message)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.