तुला कापू का विचारल्यावर कोंबडी चक्क नको म्हणाली, VIRAL व्हीडिओ पाहून पोट धरून हसाल

एकीकडे बर्ड फ्ल्यूमुळे अनेक पक्षी आणि कोंबड्यांचा मृत्यू झाला. यामुळे लोकांनीही खबरदारी म्हणून चिकन खाणं बंद केलं.

तुला कापू का विचारल्यावर कोंबडी चक्क नको म्हणाली, VIRAL व्हीडिओ पाहून पोट धरून हसाल

सांगली : सोशल मीडियावर सध्या काय व्हायरल होईल याचा नेम नाही. आताही असाच एक भन्नाट व्हीडिओ समोर आला आहे. एकीकडे बर्ड फ्ल्यूमुळे अनेक पक्षी आणि कोंबड्यांचा मृत्यू झाला. यामुळे लोकांनीही खबरदारी म्हणून चिकन खाणं बंद केलं. पण आता कोंबडी स्वत: मला कापू नका असं म्हणत असल्याचा हा व्हीडिओ समोर आला आहे. (viral video When man asked to cut chicken said no watch the funny video)

अनेक सोशल माध्यमांवर प्राण्यांचे गमतीशीर व्हीडिओ समोर येत असतात. यादेखील व्हीडिओला नेटकऱ्यांनी तुफान पसंती दिली आहे. तुम्हीही हा व्हीडिओ पाहिल्यानंतर पोट धरून हसाल. मिळालेल्या माहितीनुसार, सांगलीच्या सोशल मीडियावर एका कोंबडीचा व्हीडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. तुम्ही पाहू शकता एक तरुण कोंबडीला तुला कापू का असं विचारत आहे. त्यावर ती कोंबडी चक्क मान हलवून नको असं म्हणत आहे.

एका चिकन दुकानातला हा व्हीडिओ असून एक तरुण कोंबडीला वारंवार तुला कापू का? असं विचारत आहे. त्यावर मोठ्या हुशारीने कोंबडी मान हववून नको नको असं करते. दरम्यान, हा व्हीडिओ नेमका कुठला आहे. याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

दरम्यान, सोशल मीडियावर असे असंख्य गमतीशीर व्हीडिओ रोज व्हायरल होत असतात. नेटकरीही यावर तऱ्हेतऱ्हेच्या प्रतिक्रिया देत असतात. अशाच या व्हीडिओवर नेटकऱ्यांनी तुफान प्रतिक्रिया दिली आहे. तुम्हीही हा व्हीडिओ पाहून पोट धरून हसाल. (viral video When man asked to cut chicken said no watch the funny video)

संबंधित बातम्या –

मगरीशी बोलत पाठीवर फिरवत होता हात, नंतर असं काही झालं की VIDEO पाहून तुम्ही थक्क व्हाल

दुसऱ्या महिलेचा फोटो पाहत होता पती, पत्नीने थेट केला चाकून हल्ला; नंतर समोर आलं सत्य

बापरे! 50 फूल लांब अ‍ॅनाकोंडाने केली नदी पार, वाचा VIRAL व्हीडिओ मागचं सत्य

(viral video When man asked to cut chicken said no watch the funny video)

Published On - 12:51 pm, Wed, 3 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI