AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Viral Video: ही ताई तर धुरंधरच! 5 फूटांचा कोब्रा चक्क दोरीसारखा पकडला अन्..; श्वास रोखून धरणारा व्हिडीओ पहाच

Viral Video : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक तरुण न घाबरता, तब्बल 5 फुटांचा कोब्रा एखाद्या दोरी सारखा पडकडते... व्हायरल होत असलेला व्हिडीओ पाहिल्यानंतर, तुम्हाला देखील धक्का बसेल... श्वास रोखून पाहाल व्हायर व्हिडीओ...

Viral Video: ही ताई तर धुरंधरच! 5 फूटांचा कोब्रा चक्क दोरीसारखा पकडला अन्..; श्वास रोखून धरणारा व्हिडीओ पहाच
| Updated on: Jun 14, 2026 | 11:16 AM
Share

Women Catches Snake Viral Video: सापांचं नाव जरी ऐकलं तरी चांगल्या चांगल्याची अवस्था खराब होते. कारण काही साप असे असतात, जे डसल्यानंतर तात्काळ व्यक्तीचा मृत्यू होतो. पण सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तरुणी कोब्रा चक्क दोरीसारखा पकडताना दिसत आहे. कोणतीच भीती न बाळगता तरुणी तब्बल 5 फुटांचा कोब्रा रेस्क्यू करताना दिसत आहे. सध्या तरुणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. श्वास रोखून धरणारा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही देखील थक्क व्हाल.

व्हिडीओ तरुणी सापाला नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहे… तर भोवती असलेल्या लोकांनी पाहण्यासाठी मोठी गर्दी केली… एका तरुणीने पकडला 5 फूट लांब कोब्रा: व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक तरुणी मोठ्या आत्मविश्वासाने एका लांब सापाला हाताळताना दिसत आहे. सापाच्या रूपावरून तो ‘कोब्रा’ असल्याचं स्पष्ट होतं, तरीही ती महिला कोणत्याही प्रकारची भीती न दाखवता त्याला सुरक्षितपणे हाताळते. पाहणाऱ्यांसाठी हे दृश्य एखाद्या सिनेमातील दृश्यासारखंच वाटतं; कारण जिथे सामान्यतः लोक सापाला पाहताच पळून जातात, तिथे ही तरुणा त्याला पकडून त्याची सुटका करताना दिसत आहे.

तरुणी बराच वेळ त्या सापाला हाताळण्याचा प्रयत्न करते; एका क्षणी तर तो साप तिच्या शरीरालाच विळखा घालतो. अखेरीस, ती त्या सापाला सुरक्षितपणे पकडून एका डब्यात ठेवण्यात यशस्वी होते. विशेष म्हणजे, तिच्या चेहऱ्यावर पुसटशीही भीतीण दिसत नव्हती. व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी तरुणीचं कौतुक केलं आहे.

व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी कमेंट करत प्रतिक्रिया दिल्या आहे. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘साप इतकाही विषारी नाही, नाहीतर ताई आता हॉस्पिटल नाही तर, देवाच्या घरी असती.’, दुसरा नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘तिला साप पकडण्याचा योग्य मार्ग माहिती आहे. त्यामुळे तिने योग्य प्रकारे रेस्कू केलं…’, तिसरा नेटकरी सापाची माहिती देत म्हणाला, ‘ हा ‘रॅट स्नेक’ म्हणून ओळखला जाणारा साप आहे; आपल्या लांबी आणि जाडीमुळे तो भीतीदायक वाटत असला, तरी तो बिनविषारी आहे, त्यामुळे त्याच्या चावण्याने जीवाला कोणताही धोका निर्माण होत नाही.’

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा