AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अरे बापरे! कचरा फेकायला गेलेल्या महिलेने बाळालाच डस्टबीनमध्ये फेकले, VIDEO पाहून व्हाल SHOCK

सोशल मीडियावर दररोज काहीतरी व्हिडीओ व्हायरल होत असतो. कधी मजेशीर तर कधी विचित्र आताही एक असाच व्हिडीओ व्हायरल होत असून यामध्ये एका महिलेने कचऱ्याच्या जागी आपल्या बाळालाच डस्टबीनमध्ये फेकल्याची करामत केली आहे.

अरे बापरे! कचरा फेकायला गेलेल्या महिलेने बाळालाच डस्टबीनमध्ये फेकले, VIDEO पाहून व्हाल SHOCK
कचऱ्याच्या जागी बाळाला फेकले डस्टबीनमध्ये
| Edited By: | Updated on: Sep 09, 2021 | 1:05 PM
Share

मुंबई: इंटरनेट म्हटलं की त्यावर काहीतरी वेगळ दररोज पाहायला मिळतं. एखादा फोटो किंवा व्हिडीओ रातोरात इंटरनेटवर व्हायरल होतो आणि सोशल मीडियाद्वारे घराघरात पोहोचतो. कधी-कधी हे व्हिडीओ मजेशीर असतात तर कधी कधी धक्कादायक. सध्याही एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक महिला गडबडीत कचऱ्याच्या जागी आपल्या बाळालाच डस्टबीनमध्ये फेकून येते.

या व्हिडीओमध्ये एक महिला तिच्या घराच्या दरवाजाकडे जाताना दिसत आहे. यावेळी तिच्या एका हातात बाळ आहे तर दुसऱ्या हातात कचऱ्याची पिशवी. व्हिडीओमध्ये ती महिला कचरा बाहेर फेकायला जात असल्याचं दिसतं आहे. पण जेव्हा ती महिला पुन्हा आत येते तेव्हा तिच्या हातात कचरा तसाच असतो पण बाळ गायब असतं. तिला ही गोष्ट कळताच ती धावत पुन्हा बाहेर जाते. कामाच्या गडबडीत आणि लक्ष नसल्यामुळे त्या महिलेने चूकन कचरा फेकायच्या ऐवजी बाळाला फेकल्याचा हा व्हीडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे.

हरभजनने टॅग केलं शिखरला

सोशल मीडियावर सध्या व्हायरल होणारा हा व्हिडीओ मुळात बराच जुना आहे. पण आता हा पुन्हा व्हायरल होत असून अनेकजण यावर कमेंट आणि लाईक्सचा पाऊस पाडत आहे.  भारताचा दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंगने (Harbhajan Singh) हा व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर करत शिखर धवन (Shikhar Dhawan) याला टॅग केलं आहे आणि शिखर असंच करतो असंही लिहिलं आहे. ज्यावर धवनने रिप्लायमध्ये ‘मालक हात जोडतो, आएशा माझा जीव घेईल’ अशी मजेशीर कमेंट केली आहे.

इतर बातम्या :

VIDEO : दुचाकीस्वाराचा गर्लफ्रेंडला पुढे बसवत रोमॅंटिक स्टंट, व्हिडीओ पाहून नेटकरी चकीत, म्हणतात हा तर वेडेपणा’

VIDEO | बुडाखाली आग, उकळत्या पाण्याच्या कढईत ध्यानस्थ मुलगा, जुना व्हिडीओ व्हायरल, नेटिझन्सकडून ट्रिकचा भांडाफोड

VIDEO : चष्मा घालून मिरवणारी चिमुकली आज्जीबाई, चिमुकलीचा व्हिडीओ पाहाल तर पोट धरून हसाल

(Women throw child in dustbin instead of garbage see Viral video)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.