VIDEO : चष्मा घालून मिरवणारी चिमुकली आज्जीबाई, चिमुकलीचा व्हिडीओ पाहाल तर पोट धरून हसाल

जगातील प्रत्येक व्यक्तीला लहान मुलांच्या गोंडस गोष्टी आवडतात. खरं तर, मुलांबद्दल सर्व काही अद्वितीय आहे. लहान मुलाची प्रत्येक गोष्ट खास असते. सोशल मीडियावर नेहमीच लहान मुलांचे खास फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होतात. विशेष म्हणजे लोकांना हे लहान मुलांचे फोटो आणि व्हिडीओ आवडतात.

VIDEO : चष्मा घालून मिरवणारी चिमुकली आज्जीबाई, चिमुकलीचा व्हिडीओ पाहाल तर पोट धरून हसाल
लहान मुलीचा व्हिडीओ


मुंबई : जगातील प्रत्येक व्यक्तीला लहान मुलांच्या गोंडस गोष्टी आवडतात. खरं तर, मुलांबद्दल सर्व काही अद्वितीय आहे. लहान मुलाची प्रत्येक गोष्ट खास असते. सोशल मीडियावर नेहमीच लहान मुलांचे खास फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होतात. विशेष म्हणजे लोकांना हे लहान मुलांचे फोटो आणि व्हिडीओ आवडतात. (Video of a baby girl wearing glasses goes viral on social media)

सध्या असाच एक लहान मुलीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक मुलगी पहिल्यांदाच चष्मा घातले आणि चष्मा घातल्यानंतरचा तिचा आनंद हा गगणामध्ये मावताना दिसत नाही. ही मुलगी तिच्या वडिल्यांच्या कडेवर आहे. दुकानामध्ये गेल्यानंतर तिला चष्मा घातला जातो आणि तो चष्मा घातल्यानंतर तिला खूप जास्त आनंद होतो.

या दरम्यान, जेव्हा दुकानदार पहिल्यांदा मुलीच्या डोळ्यांवर चष्मा लावतो, तेव्हा ती मुलगी लगेच खूप गोंडस हासते. जे पाहून प्रत्येकजण आनंदी होतो. खरं तर, मुलीने पहिल्यांदा चष्मा घातला होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होताच लोकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर एका युजर्सने लिहिले आहे की, ही मुलगी खूप गोडस आहे आणि तिचे हास्य तर अप्रतिमच आहे.

हा व्हिडिओ व्हायरल हॉगने त्याच्या यूट्यूब चॅनेलवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. सध्या सोशल मिडियावर अशाच एक दुसरा लहान मुलींचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दोन लहान मुली अतिशय छान डान्स करताना दिसत आहेत. तोही व्हिडीओ सोशल मिडियावरच चांगला व्हायरल होत आहे.

संबंधित बातम्या : 

VIDEO : किंग कोब्राला पकडण्याचा प्रयत्न, भला मोठा फणा काढला, पळताभुई थोडी

जुन्नरमध्ये वृद्धावर तरसाचा हल्ला, नशीब बलवत्तर म्हणून तरुण धावला मदतीला

देव तारी त्याला कोण मारी, दरड दुर्घटनेत दुचाकीस्वार बचावले, घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

(Video of a baby girl wearing glasses goes viral on social media)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI