टेस्टी आणि चटकन् होणारी डिश ट्राय करायचीय? हा Video पाहा; तुम्हीही म्हणाल, Wow delicious!

टेस्टी आणि चटकन् होणारी डिश ट्राय करायचीय? हा Video पाहा; तुम्हीही म्हणाल, Wow delicious!
चिझी एग रोल

सोशल मीडिया(Social Media)वर सर्वच प्रकारचे व्हिडिओ (Video) आपण पाहत असतो. असे अनेक पदार्थ आहेत, जे आपल्या आरोग्यासाठी उत्तम आहेत. सोशल मीडियावर सध्या अशाच एका आरोग्यदायी पदार्था(Food)चा व्हिडिओ व्हायरल होतोय.

प्रदीप गरड

|

Jan 27, 2022 | 11:48 AM

Cheesy Egg Roll : सोशल मीडिया(Social Media)वर सर्वच प्रकारचे व्हिडिओ (Video) आपण पाहत असतो. व्हिडिओतला कंटेंट चांगला असेल तर मग असे व्हिडिओ व्हायरल व्हायला वेळ लागत नाही. आपल्या आजूबाजूला आपण अनेक खवय्ये पाहत असतो. काहींना तर दिवसभर काही ना काही तरी खायची सवय असतेच. तर काही जण आपल्या आरोग्याला जपतात. ते आरोग्यदायी पदार्थ खाण्यावर भर देतात. म्हणजे वजन वाढणार नाही. असे अनेक पदार्थ आहेत, जे आपल्या आरोग्यासाठी उत्तम आहेत. सोशल मीडियावर सध्या अशाच एका आरोग्यदायी पदार्था(Food)चा व्हिडिओ व्हायरल होतोय. चला पाहू या…

यमी एग रोल

ऑमलेट तर सर्वांचा आवडता पदार्थ. तयार करायला कमी वेळ आणि मिळणारे सत्वही जास्त त्यामुळे ऑमलेट करायला खवय्यांची पहिली पसंती असते. पण हेच ऑमलेट जर थोड्या वेगळ्या प्रकारात तुम्हाला खायला मिळालं तर? ऑमलेट म्हणण्यापेक्षा एग रोल असं या छोट्याशा डिशला नाव देण्यात आलंय. चिझी एग रोल (Cheesy Egg Roll) असं या प्लेटचं नाव आहे.

यूट्यूबवर शेअर

ए गार्निश बाऊल (A Garnish Bowl) या यूट्यूब चॅनेलवर हा छोटासा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. तीन दिवसांपूर्वी अपलोड करण्यात आलेल्या या व्हिडिओला 1,100,749+ व्ह्यूज मिळाले आहेत. ट्रेंडिंगला हा व्हिडिओ असून यूझर्सही तो आवडीनं पाहत आहेत. व्हिडिओही शॉर्ट आहे आणि त्यातली रेसिपी बनवायलाही वेळ लागतो शॉर्ट. ही डिश पाहून तुम्हालाही तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहणार नाही.

लाइक्स आणि कमेंट्स

व्हिडिओला कमेंट्सही जबरदस्त आल्यात. लाइकही अनेकांनी केलंय. एकानं लिहिलंय Wow delicious. यासोबतच हार्टची इमोजीही शेअर करण्यात आलीय. तर आणखी एका यूझरनं यमी म्हणत व्हिडिओ आवडल्याचं म्हटलंय. यासह अनेक कमेंट्स आपल्याला व्हिडिओच्या खाली पाहायला मिळतील. (Video Courtesy – A Garnish Bowl)

Video | खायचा कांदा, डोळ्यातना पाणी येऊ न देण्याचा वांदा, स्पेनमधील अजब स्पर्धेची गजब गोष्ट!

‘ही शर्यत रे अपुली…’ अशी शर्यत तुम्ही कधीच पाहिली नसेल, कुत्र्यांचा मनोरंजक Video पाहाच

डोंगराळ रस्त्यावर अडकला ट्रक, पुढे काय होतं? Video सोशल मीडियावर Viral

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें