PHOTO: ‘हा’ प्रयोग यशस्वी ठरला तर सोने व्यापाराचा मोठा हिस्सा दुबईतून भारताकडे वळेल

- चांदीच्या भावात आज पुन्हा घसरण, जाणून घ्या 10 ग्रॅम सोन्याची किंमत
- आगामी काळात हे एक्स्चेंज भारतातील सोन्याच्या आयातीचे मुख्य केंद्र ठरेल. भारतातील सोन्याची सर्व आयात याच International Bullion exchange मधून पार पडेल. हे एक्स्चेंज पूर्णपणए कार्यरत झाल्यानंतर सोन्याचे भाव योग्यरित्या ठरवले जातील, अशी आशा आहे.
- Sovereign Gold Bond
- यामुळे दुबईतील सोने व्यापाऱ्याचा एक मोठा हिस्सा भारताकडे वळेल, असा जाणकारांचा अंदाज आहे. सध्याच्या घडीला लंडन, तुर्की आणि शांघायमध्ये अशाप्रकारचे एक्स्चेंज आहेत.
- गोल्ड एक्स्चेंजमुळे शेअर मार्केटप्रमाणे सोन्याचे व्यवहार होतील. एका गोल्ड रिसीटच्या माध्यमातून खरेदी-विक्रीचे सर्व व्यवहार पार पडतील. गोल्ड एक्स्चेंजमुळे सोन्याची किंमत आणि गुणवत्ता याची खात्री असेल.





