AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता ट्रेन प्रवासात व्हॉट्सअपवर जेवणाची ऑर्डर देता येणार, कसे बुक करायचे जेवण पाहा

भारतीय रेल्वेने प्रवाशांना ई- कॅटरींग सर्व्हीस मार्फत जेवण ऑर्डर करण्यासाठी व्हॉट्सअप सर्व्हीस सुरू केली आहे. रेल्वेची खानपान सेवा सांभाळणाऱ्या आयआरसीटीसीने सुरूवातीला ही ई- कॅटरींग सेवा दोन टप्प्यात सुरू केली आहे.

आता ट्रेन प्रवासात व्हॉट्सअपवर जेवणाची ऑर्डर देता येणार, कसे बुक करायचे जेवण पाहा
railfood3Image Credit source: socialmedia
| Updated on: Feb 07, 2023 | 8:16 AM
Share

मुंबई : आपण जण ट्रेनचा ( TRAIN ) प्रवास करत असाल आणि जेवणाची ऑर्डर द्यायची असेल तर आपल्यासाठी ही चांगली बातमी आहे. आता आपल्या ट्रेनच्या प्रवासात आपला पीएनआर  ( PNR ) नंबरचा वापर करून थेट आपल्या मोबाईलच्या व्हॉट्सअपवरून जेवणाची ऑर्डर देता येणार आहे. रेल्वेमंत्रालयाने जारी केलेल्या एका स्टेटमेंटनूसार रेल्वे प्रवाशांसाठी ( RAILWAYPASSENGER ) ही सोय अलिकडे सुरु करण्यात आली आहे. रेल्वे प्रवाशांना ई- कॅटरींग सर्व्हीस मार्फत जेवण ऑर्डर करण्यासाठी व्हॉट्सअप सर्व्हीस सुरू केली आहे. यासाठी रेल्वे प्रवासी व्हॉट्सअप क्रमांक +91-8750001323 याचा वापर करू शकता.

असा करता येणार वापर

रेल्वेची खानपान सेवा सांभाळणाऱ्या आयआरसीटीसीने  ( IRCTC ) सुरूवातीला ही ई- कॅटरींग सेवा दोन टप्प्यात सुरू केली आहे. पहील्या टप्प्यात ई – तिकीट बुक करताना आपल्या व्हॉट्सअप क्रमांकावरून www.ecatering.irctc.co.in वर क्लीक केल्यास ई- कॅटरींग सेवा निवडण्यासाठी एक संदेश येईल. त्यानंतर ग्राहक आयआरसीटीसीच्या कॅटरींग वेबसाईटने सरळ स्थानकांवर उवलब्ध आपल्या पसंतीच्या रेस्टॉरंटचे जेवण एप डाऊनलोड न करता  ऑर्डर करू शकणार आहे.

AI चॅटबोट करणार तुमचे जेवण बुक

सर्व्हीसच्या दुसऱ्या टप्प्यात ग्राहकांना इंटरॅक्टीवे टू वे कम्युनिकेशनसाठी तु्म्हाला व्हॉट्सअप क्रमांक दिला जाईल. ज्यात AI चॅटबोट ई- कॅटरींगद्वारे प्रवाशांच्या मागण्या ऐकून त्याद्वारे जेवण बुक केले जाईल.

सध्या काही मोजक्या ट्रेनमध्येच सेवा

सुरूवातीला प्रवाशांची प्रतिक्रीया आणि सल्ल्यानूसार काही निवडक गाड्यांमध्ये ही सेवा सुरू केली जाईल, नंतर तिला दुसऱ्या गाड्यांमध्येही ही सेवा सुरू केली जाईल. सध्या आयआरसीटीसी मोबाईल ऐप आणि वेबसाईटद्वारे ई – कॅटरींग सर्व्हीसच्या मदतीने प्रवाशांना एका दिवसात सुमारे पन्नास हजार जेवणांची ऑर्डर बुक केली जात आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?