Marathi News Videos 55 thousand square feet grand rangoli in Parbhani on the occasion of birth anniversary of Bharatratna Babasaheb Ambedkar

Ambedkar Jayanti 2023 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 55 हजार चौरस फुटाची भव्य रांगोळी बघितली का?
VIDEO | डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची 5, 50 नाहीतर तब्बल 55 हजार चौरस फुटाची भव्य रांगोळी, बघा व्हिडीओ
परभणी : राज्यभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. अशातच
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर परभणीत 55 हजार चौरस फुटाची भव्य रांगोळी साकारण्यात आली आहे. परभणी जिल्हाधिकारी आंचल गोयल, जिल्हा पोलीस अधीक्षक रागसूधा आर, खासदार संजय जाधव यांच्या उपस्थितीत आज रांगोळीचे उद्घाटन करण्यात आले. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 वी जयंतीच्या पार्श्भूमीवर काँग्रेसचे अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. सिध्दार्थ हत्तीअंबीरे यांच्या पुढाकारातून ही रांगोळी साकारण्यात आली आहे.
Published on: Apr 14, 2023 11:17 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
आपलेच शब्द आपल्यावर उलटणार असतील तर..; तेजश्री प्रधानचं रोखठोक मत
काँग्रेसच्या अडचणीत वाढ,थेट राष्ट्रीय अध्यक्षांच्या विरोधात वॉरंट जारी
शेतकऱ्यांनी घाबरण्याचे कारण नाही.. कृषी मंत्री दत्ता भरणे यांची..
शेअर मार्केटची सुरुवात अगदी दणक्यात! क्षणातच गुंतवणूकदार...
कर्जमाफीत शेतकर्यांची अडवणूक, कृषिमंत्र्यांचे बँकांना सुनावले काय?
तटकरे यांनी घेतली मोदींची भेट; पवारांची राष्ट्रवादी NDA मध्ये येणार?
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... -प्रियांका गांधी
मंत्री-सचिव सगळेच घामाघुम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण..
विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल