Marathi News Videos 61 feet tall statue of Chhatrapati Shivaji on the occasion of Shiv Jayanti at nashik

शिवजंयतीनिमित्त तब्बल 61 फूट उंचीचा छत्रपती शिवरायांचा पुतळा; कुठे उभारला बघा व्हिडीओ
VIDEO | तब्बल ६१ फूट उंचीचा छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा सध्या ठरतोय चर्चाचा विषय
नाशिक : 19 फेब्रुवारी रोजी संपूर्ण देशभरात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. यापार्श्वभूमीवर राज्यभरात शिवरायांच्या जयंतीनिमित्ताने कार्यक्रमाची तयारी पूर्ण झाली आहे. अशातच नाशिकमध्ये तब्बल ६१ फूट उंचीचा पुतळा उभारण्यात आलेला आहे. ६१ फूट उंचीचा छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा सध्या एकच चर्चाचा विषय ठरत आहेत. संभाजी महाराज यांनी भेट देत या पुतळ्याची पाहणी देखील केली आहे. या पुतळ्याची उभारणी नाशकातील ६० वर्ष जुन्या अशोकस्तंभ मित्र मंडळाकडून केली जात आहे. या ६१ फूट उंची असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची रुंगी २२ फूट तर वजन तब्बल ३ हजार किलो असल्याचे सांगितले जात आहे.
Published on: Feb 18, 2023 11:26 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
Jalna Triple S City! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन....
'टॉक्सिक'च्या त्या न्यूड सीनवर आक्षेप, ऋषिका सिंहचा यशला थेट इशारा
विनायक मेटेंच्या मृत्यूला 4 वर्षे, ज्योती मेटे यांचा कुणावर संशय?
डॉमिनोज पिझ्झानंतर तुकाराम मुंढेंनी फ्रुटी बनवणाऱ्या कंपनीला दिला दणका
AUS vs BAN: तन्झिद हसन तमीमची ऑस्ट्रेलियाच्या भूमीत ऐतिहासिक कामगिरी
Jalna Triple S City! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन....
राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश
अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना मुदतवाढ नाही; १५ ऑगस्ट डेडलाईन
धीरज परदेशी हत्या प्रकरणात पोलिसांकडून दिशाभूल केल्याचा जगतापांचा आरोप
हतनूर धरणाला स्वातंत्र्य दिनानिमित्त तिरंगी विद्युत रोषणाई
दगडूशेठ गणपती मंदिर परिसरात ट्रॅफिकची समस्या
परळी : श्रावणात ज्योतिर्लिंग वैजनाथ मंदिरात भाविकांची गर्दी
वर्धा : हिंगणघाट मार्गावर भूगाव टी पॉइंट येथे सडक सुरक्षा व हेल्मेट जनजागृती
विरारच्या कळंब समुद्रकिनारी कार समुद्राच्या भरतीच्या पाण्यात अडकली