
समृद्धी महामार्गावरील बोगद्यांच्या प्रवेशद्वारावर साकारली अजिंठा लेणींची प्रतिकृती
अत्यंत सुबक , कोरीव आकर्षक अश्या पद्धतीचे काम या प्रवेश द्वारावर करण्यात आले आहे. विविध शिल्प, बुद्धचित्र याचे रेखाटन केले आहे. समृद्धी महार्गाकडून याप्रकारे वारसा जपण्याचे काम सुरु आहे.
औरंगाबाद – औरंगाबाद (Aurangabad )जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर असलेल्या बोगद्यांच्या प्रवेशद्वारावर अजिंठा लेणींची (Ajanta Caves)प्रतिकृती साकारण्यात आली आहे. मराठवाड्यातील समृद्धी महामार्गाचा हा पहिला बोगदा आहे. बोगद्याच्या प्रवेश द्वारावर ही प्रतिकृती साकारण्याचे काम सुरू आहे. पिंपळदरी येथे बोगदा आहे. या मार्गावर एकूण दोन बोगदे असून यातून दुहेरी वाहतूक होणार आहे . अत्यंत सुबक , कोरीव आकर्षक अश्या पद्धतीचे काम या प्रवेश द्वारावर करण्यात आले आहे. विविध शिल्प, बुद्धचित्र याचे रेखाटन केले आहे. समृद्धी महार्गाकडून याप्रकारे वारसा जपण्याचे काम सुरु आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
आज काही राशींना मिळणार आनंदाची बातमी; तर 3 राशींसाठी आर्थिक बाबतीत..
फटाक्यांमुळे AQI वाढत नाही, सारा तेंडुलकरच्या पोस्टची चर्चा, असं का?
पुढील 24 तास महत्त्वाचे! हवामानात होणार मोठे बदल, हीम लाट येणार
हवेच्या गुणवत्तेची कशाल चिंता? ती आपोआप सुधारेल, आदित्यनाथ म्हणाले काय
माझा भाऊ मंत्री होऊ दे, सुषमा अंधारे यांच्या धनंजय मुंडेंना शुभेच्छा
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
इंदापूर तालुक्यातील रुई येथील श्री बाबीर देवाच्या यात्रेला आजपासून सुरुवात
नागपूर- माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही साजरी केली भाऊबिज...
21 हजार दिव्यांनी उजळले तुकोबाराय पावनधाम
डहाणूमध्ये बिबट्या अखेर वनविभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद
चंद्रपूर शहरात पाडव्याच्या दिवशी रंगल्या रेड्यांच्या चित थरारक झुंजी