Marathi News Videos Abhijit Bichukale an independent candidate from kasba peth, started campaigning and said would form his own party

अभिजीत बिचुकले म्हणाताय, मी स्वतःचा पक्ष काढणार; काय असणार नाव?
VIDEO | अभिजीत बिचुकले स्वत:चा पक्ष काढणार, लवकरच पक्षाच्या नावाची घोषणा करणार; काय असणार नाव?
योगेश बोरसे, पुणे : पुण्यातील कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचाराला आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत, सर्वच उमेदवार मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करतायत, कसब्यातील अपक्ष उमेदवार अभिजित बिचुकले सध्या घरोघरी जाऊन प्रचार करताना दिसत आहेत. पत्रके वाटप करत गाठीभेटी घेत मतदान करण्याचे आवाहन करतायत. मोठ्या मताधिक्क्याने माझा विजय होईल असा विश्वास बिचुकले यांनी व्यक्त केला आहे. शिवाय मी लवकरच माझा नवा पक्ष काढणार असून माझ्या पक्षाची पहिली महिला मुख्यमंत्री माझी पत्नी होणार असं अभिजित बिचुकले यांनी व्यक्त केलाय. नेमकं काय म्हणाले अभिजित बिचुकले बघा व्हिडीओ…
Published on: Feb 23, 2023 2:33 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
भारत-श्रीलंका गोल्ड मेडल मॅच रद्द झाली तर कोणाला मिळणार सुवर्णपदक?
शुभमन गिल न्यूझीलंडविरुद्धच्या 2 वनडेत खेळणार नाही? मग कर्णधार कोण?
मोठी बातमी! पुण्यात महायुती तुटणार? भाजप निवडणूक स्वतंत्र लढवणार?
बाबर आझमची इज्जतच काढली, पाकिस्तानचाच माजी खेळाडू रागाने लाल, इंग्लंड
महेश मोटेने मागितली राज ठाकरेंची माफी, तोंडाला काळं ....थेट लोटांगण
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर