
Breaking | मनी लॉंड्रिग प्रकरणी अभिनेत्री जॅकलिन फर्नाडिसची चौकशी सुरु
बॉलवुडच्या चंदेरी दुनियेतील एक आघाडीची नायिका जॅकलीन फर्नांडीसची सध्या चौकशी सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. मनी लॉडरिंग प्रकरणी तिची चौकशी सुरु आहे.
ईडीची कारवाई (ERD) सध्या देशभरात सुरु आहे. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्यापाठोपाठ शिवसेनेच्या यवतमाळच्या खासदार भावना गवळी (Bhawana Gawli) यांच्या 5 संस्थांवर ईडीने धाडी टाकल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यानंतर आता प्रसिद्ध अभिनेत्री जॅकलिन फर्नांडीसवरही ईडीचा फेरा आला आहे. मागील काही काळापासून सुरु असलेल्या मनी लॉडरिंग प्रकरणातच जॅतलिनची चौकशी करत आहे.
याआधी काही सेलेब्रेटिजची नाव आली आहेत. यामध्ये यामी गौतमचीचं देखील नाव असून तिचीही अशाचप्रकारे काही महिन्यांपूर्वी चौकशी करण्यात आली होती.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
गंभीरने आधीच वॉर्निंग दिलेली, तरीही 'रो-को' ने तीच चूक केली
प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या मुलीचं निधन; भावूक व्हिडीओ शेअर करत म्हणाले..
आता रुपयाचे काय होणार? भारताचा व्यापार तुटीचा आकडा 40 अब्ज डॉलरवर
36 तास ठप्प, आता हॅकर्सचा धोका; 24 तासात..Microsoft ने दिला मोठा इशारा
सशस्त्र माओवादापेक्षा दिमागी माओवाद अधिक धोकादायक; फडणवीसांचं विधान...
सशस्त्र माओवादापेक्षा दिमागी माओवाद अधिक धोकादायक; फडणवीसांचं विधान...
अंबरनाथमध्ये ब्लिंकिटची सेवा आठ दिवसांपासून ठप्प, पगार कपात अन्...
टोरंट प्रकल्पासाठी कर्जतच्या 150 शेतकऱ्यांना नोटीस; 25 नोव्हेंबरला....
36 तासांनंतर मायक्रोसॉफ्टच्या सेवा पूर्ववत; कंपनीने ट्विट करत दिली....
लातूर जिल्हा बँकेसाठी आज मतदान; सहकार विरुद्ध परिवर्तन पॅनलमध्ये थेट..