
Kabul Airport | काबूल विमानतळावर पुन्हा स्फोट, अमेरिकन सैन्यावर निशाणा
अफगाणीस्थामधील काबुल विमातळावर पुन्हा एकदा स्फोट झाला आहे. यावेळी अमेरिकन सैनिकांना लक्ष्य करण्यात आलं आहे. या विमानतळावर मोठ्या प्रमाणात गर्दी आहे.
मुंबई : अफगाणीस्थामधील काबुल विमातळावर पुन्हा एकदा स्फोट झाला आहे. यावेळी अमेरिकन सैनिकांना लक्ष्य करण्यात आलं आहे. या विमानतळावर मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. असे असतानादेखील काबुल विमातळावर स्फोट झाला आहे. या स्फोटात किती लोकांचा मृत्यू झाला आहे, याची अधिकृत माहिती मिळालेली नाही. मात्र, या स्फोटामुळे सध्या येथे खळबळ उडाली आहे.
Published on: Aug 29, 2021 8:43 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
कंगना यांनी हे काय केलं? प्रचंड संतापून थेट मोदींच्या विरोधात भूमिका
चॅटिंगचे पुरावेच केले सादर, विनायक राऊतांनी त्या आरोपांवर....
सर्व शाळांमध्ये नशामुक्ती मार्गदर्शन व समुपदेशन समिती स्थापन होणार
वन ट्री हिल' चर्चेत; एका झाडासाठी सोशल मीडियावर भावनांचा पूर, जेन-झी..
अचानक चुकीच्या ठिकाणी शिरला उंदीर, तरुणांनी जे केलं ते पाहून बसेल...
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... -प्रियांका गांधी
मंत्री-सचिव सगळेच घामाघुम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण..
विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह...