Marathi News Videos After Pune PCMC Setback Ajit Pawar Strikes Back as Ex BJP District Chief Joins NCP
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश
भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील यांचा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश झाला आहे. खेडमध्ये अजित पवार यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश करण्यात आला आहे.

Share
पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील पराभवानंतर अजित पवारांनी पुन्हा कंबर कसली आहे. भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील यांचा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश झाला आहे. खेडमध्ये अजित पवार यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश करण्यात आला आहे. बुट्टे पाटील यांनी गेल्या आठवड्यात अजित पवारांची भेट देखील घेतली होती. भाजपमधून थेट अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत हा पक्ष प्रवेश झाला आहे. मात्र भाजपसाठी हा एक धक्का मानला जातोय.
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेपूर्वी धक्का, दिग्गज खेळाडू खेळणार की नाही?
एसी कोचमध्ये लहान मुलाचा सापासोबत दोन तास खेळ, साप खाली पडताच एकच खळबळ
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार
निवडणूक हारताच अजितदादांचा भाजपाला सर्वात मोठा झटका, थेट बडा नेता...
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार
अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान
केडीएमसीत ठाकरेंचे नगरसेवक कुणासोबत; काय आली मोठी प्रतिक्रिया?
मुंबईत महापौर कोणाचा? राऊतांच्या प्रश्नाला शिरसाट यांचे उत्तर
कल्याण डोंबिवली पालिकेत महापौर कोणाचा?; शिंदे-भाजपमध्ये रस्सीखेच सुरू
एकनाथ शिंदे नाराज; 'या' आमदारांना डच्चू देण्याची तयारी?
भाजपचा महापौर होईल, तेव्हा मुंबई शोकसागरात बुडेल; राऊतांचा हल्लाबोल
फोडाफोडीचा खेळ भाजप शिवसेनेमध्येच होणार; शिंदेंवर राऊतांचा हल्लाबोल
आयशर ट्रक स्लीप होऊन दुकानात घुसला
हॉटेल ताजमध्ये नगरसेवकांची एकमेकांशी चर्चा
...म्हणून अजित दादांची राष्ट्रवादी संपली! लक्ष्मण हकेंची टीका
भाजपच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षाच्या निवडीसाठी महाराष्ट्रातील नेते दिल्लीत दाखल
वसईच्या समुद्रात भलतंच घडलं... बोटी नेताना मच्छिमार बिथरले
अनेक अपक्ष नगरसेवक आमच्या संपर्कात! मुनगंटीवारांचं मोठं विधान
