Marathi News Videos Agitation of men in Pune Agitation in demand that men and women should have equal laws

पुण्यात पुरुष मंडळींचं अनोखं आंदोलन, एलॉन मस्क यांची पूजा करत केली ‘ही’ मागणी
VIDEO | आंदोलनकर्त्या पुरुषांकडून ट्विटरचे सर्वासर्वा Elon Musk यांची पूजा आणि आरती, काय आहे कारण?
पुणे : पुणे शहरात पुरुष मंडळींचं अनोखं आंदोलन पाहायला मिळाले. स्त्री पुरूष समान कायदा करा, अशी आंदोलक पुरूषांची मागणी आहे. स्त्रियांसारखा समान कायदा आम्हालाही द्या या मागणीसाठी पुण्यात पुरुष मंडळी आंदोलनाला बसले आहे. अनेक कायदे हे फक्त महिलांच्या बाजूने पुरुषांचा देखील विचार व्हावा आंदोलन करणाऱ्या पुरुषांची मागणी असून यासंबंधित आंदोलक पुरुष थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिणार आहे. सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या वैवाहिक बलात्कार विरोधात पुरुषांच्या हक्कासाठी आंदोलन सुरू आहे. आंदोलनकर्त्या पुरुषांकडून ट्विटरचे सर्वासर्वा Elon Musk यांची पूजा आणि आरती देखील करण्यात आल्याचे या आंदोलनस्थळी पाहायला मिळाले आहे.
Published on: Mar 25, 2023 10:29 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
बेळगावमध्ये काळीज पिळटवून टाकणारी घटना घडली; भीषण आगीत चौघांचा मृत्यू
मनोज जरांगे पाटील यांचा मोठा निर्णय, 5 हजार नाही तर 50 लोक... पुन्हा..
सुनीताच्या घरी बाप्पाचे आगमन, स्वागतासाठी ना मुले ना पती, एकटीच...
Disha Salian प्रकरण FIR मध्ये आदित्य ठाकरेंचं नाव आल्यावर राऊतांची..
शिवसेना कुणाची? आज कोर्टात निर्णायक सुनावणी? शिंदेंचे वकील करणार...
शिवसेना कुणाची? आज कोर्टात निर्णायक सुनावणी? शिंदेंचे वकील करणार...
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी...
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना...
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही