
2022 लाच ईडी चौकशी झाली; मात्र ईडी वाले वैतागून गेले; राष्ट्रवादी नेत्याचा गौप्यस्फोट
यावेळी त्यांनी नाव न घेता विखे पिता पुत्रांवर निशाणा साधला. तर आपली ईडी चौकशी 2022 लाच झाल्याचा गौप्यस्फोट केला. तसेच यावेळी इडी वाले चौकशीला आले आणि वैतागून गेले
अहमदनगर : अहमदनगरला महाविकास आघाडीचा बाजार समितीच्या प्रचाराचा नारळ फोडून शुभारंभ करताना राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी तुफान फटकेबाजी केली. यावेळी त्यांनी नाव न घेता विखे पिता पुत्रांवर निशाणा साधला. तर आपली ईडी चौकशी 2022 लाच झाल्याचा गौप्यस्फोट केला. तसेच यावेळी इडी वाले चौकशीला आले आणि वैतागून गेले. मात्र निलेश लंकेकडं काहीच निघत नाही. तर त्यावेळी मी मनात म्हटलं उलट इडीवालेच म्हणतील हे खिशातले पैसे खर्चायला घे. ईडी वाले आले आणि येडे होऊन गेले असा टोला लंके यांनी लगावलाय.
Published on: Apr 15, 2023 7:47 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
जनगणनेच्या प्रश्नांची उत्तर चुकीची दिली तर काय होईल? शिक्षा होते का?
निवेदिता सराफ यांनी सांगितला अक्कलकोटच्या स्वामींच्या दर्शनाचा अनुभव
सोन्याचा भाव धाडकन कोसळला, 10 ग्रॅमची किंमत घसरून थेट...नवा भाव काय?
'चिकन लेग पीस'वाल्या उल्हास कामटेंचा मृत्यू? व्हिडीओचं नेमकं सत्य काय?
भुसावळ येथे तरुणावर अचानक अज्ञातांकडून गोळीबार, घटनेनंतर मोठी खळबळ
अंगद का पैर म्हणत अमित शाहांचा भाजपच्या विजयाचा विश्वास...
साताऱ्यात पावसाची जोरदार बॅटिंग, शहरासह ग्रामीण भाग जलमय...
पुर्णेकर प्रकरणावर प्रश्न विचारताच उपमुख्यमंत्री थेट.. नेमकं काय घडलं?
वाल्मिक कराड यांचा मुलगा सुशील कराड पुन्हा चर्चेत; ऑडिओ क्लिप व्हायरल
आम्ही संविधानाला संपवू देणार नाही! राहुल गांधींचा हुंकार....