Marathi News Videos Allegation of lawyer Gunaratna Sadavarte Allegation of threat against Sanjay Shirsat

आपको औरंगाबाद में काम करना है ना? आमदाराची धमकी? गुणरत्न सदावर्तेंचे आरोप काय?
वंडर कन्स्ट्रक्शनला काम घ्यायचं होतं म्हणून बाबा कनष्ट्रक्शन कंपनीला संजय शिरसाठ यांनी धमकी दिली होती, असा आरोप गुणरत्न सदावर्ते यांनी केलाय.
दत्ता कनवटे, औरंगाबादः वकील गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांनी औरंगाबादेत आज शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांच्यावर मोठा आरोप केलाय. औरंगाबादमधील बाबा कंस्ट्रक्शनला (Baba Construction) संजय शिरसाट यांनी धमकी दिल्याचा आरोप त्यांनी केलाय. औरंगाबाद न्यायाधीश निवासस्थान प्रकरणी शिरसाट यांनी ही धमकी दिली. हे बांधकाम मिळावे, यासाठी दबाव टाकल्याचा आरोप गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे. ही संपूर्ण केस औरंगाबाद खंडपीठात सुरु असल्याचं त्यांनी म्हटलंय. आपको औरंगाबाद मे काम करना है? आम्ही तुम्हाला मारून टाकू अशी धमकी दिली होती,… वंडर कन्स्ट्रक्शनला काम घ्यायचं होतं म्हणून बाबा कनष्ट्रक्शन कंपनीला संजय शिरसाठ यांनी धमकी दिली होती, असा आरोप गुणरत्न सदावर्ते यांनी केलाय.
Published on: Sep 28, 2022 3:55 PM
Related Video
लोकप्रतिनिधींना वेळ नाही आणि कलाकारांना थेट प्रवेश कसा?-कंचन कुलकर्णी
गुंतवणूकदारांनी गोल्ड आणि सिल्व्हर ETF मधून अचानक काढले 2,800 कोटी
गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक.....
क्रेडिट कार्ड EMI मधील 'हिडन कॉस्ट' बँका कधीच सांगत नाहीत, जाणून घ्या
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का? खासदाराची महत्त्वाच्या बैठकीला दांडी...
गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक.....
नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार
ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांच्या हस्ते वृक्षारोपण
चाळीसगाव तालुक्यात मान्सूनपूर्व शेती कामे अंतिम टप्प्यात
पवन मावळात कृषी विभागाकडून खरीप हंगाम तयारी पूर्ण
सिंधुदुर्ग -गावकऱ्यांच्या गराड्यात ओंकार हत्तीची स्वारी झोळंबे गावात दाखल
सांगली - बुलेट छब्या व गेम चेंजर हरण्या बैल जोडीने पटकावला मोहन केसरीचा 'किताब'