Marathi News Videos Amol Mitkari on Mohit Kambhoj Tweet On NCp Leaders Anil Deshmukh nawab Malik Prafull Patel ED Notice

कंबोज म्हणजे भाजपचा भोंगा! असल्या धमक्यांना आम्ही घाबरत नाही- अमोल मिटकरी
भाजप नेते मोहित कंबोज यांनी राष्ट्रवादीचा एक मोठा नेता जेलमध्ये जाणार असल्याचं ट्विट केलंय. त्यावर राष्ट्रवादीचे नेते, विधानपरिषद आमदार अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिलंय. मोहित कंबोज कोण आहे? हा भाजपचा भोंगा आहे. जीएसटी, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर का हे बोलत नाहीत? मोहित कंबोजची देखील चौकशी झाली पाहिजे. ईडी आधी कुठे धाड ताकत असेल जर त्याला माहित असेल […]
भाजप नेते मोहित कंबोज यांनी राष्ट्रवादीचा एक मोठा नेता जेलमध्ये जाणार असल्याचं ट्विट केलंय. त्यावर राष्ट्रवादीचे नेते, विधानपरिषद आमदार अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिलंय. मोहित कंबोज कोण आहे? हा भाजपचा भोंगा आहे. जीएसटी, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर का हे बोलत नाहीत? मोहित कंबोजची देखील चौकशी झाली पाहिजे. ईडी आधी कुठे धाड ताकत असेल जर त्याला माहित असेल तर मग त्याची चौकशी झाली पाहिजे. असल्या धमक्यांना आम्ही घाबरत नाही,असं मिटकरी म्हणालेत.
Published on: Aug 17, 2022 10:21 AM
Related Video
18000 कोटींची मालकीण लवकरच अडकणार विवाहबंधनात, जोरात सुरु आहे तयारी
श्रेयस अय्यरने पोस्ट केली दुसरी जन्म तारीख, असं का ते जाणून घ्या
संजय पाटील यांच्या त्या वक्तव्यांवरून ठाकरे गट आक्रमक; पोलिसांत तक्रार
अखेर सिया-चेतनचा हादरवून टाकणारा व्हिडीओ आला, केतनला मारण्याआधी...
इंग्लंड विरुद्ध धावा करुन दाखव, वैभव सूर्यवंशीला कुणाकडून ओपन चँलेज?
संजय पाटील यांच्या त्या वक्तव्यांवरून ठाकरे गट आक्रमक; पोलिसांत तक्रार
आता सगळंच समोर आलं... लोहगडावर जाण्यापूर्वी... आरोपी सिया आणि चेतनच्या
बदलापूरमध्ये पत्नीच्या हत्येचा धक्कादायक प्रकार उघड; हार्ट अटॅकचा बनाव
सत्ता डोक्यात गेलीय! संजय पाटलांवर सुषमा अंधारेंचा घणाघात
दोन शक्तिशाली भूकंपांनी व्हेनेझुएलात हाहाकार; मृतांचा आकडा 10