Anil Deshmukh | अनिल देशमुख ईडी कारवाईविरोधात सुप्रीम कोर्टात जाणार-सूत्र-TV9

| Edited By: | Updated on: Jul 04, 2021 | 2:17 PM

माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे ईडीच्या कारवाईविरोधात सुप्रीम कोर्टात जाणार असल्याची माहिती मिळतेय. देशमुख सोमवारी संविधान आयोगाकडे जाणार असल्याचीसुद्धा माहिती आहे. 