Marathi News Videos Announcements from 50 boxes outside Vidhan Bhavan, Shinde group and NCP MLAs fighting

Special Report | 50 खोक्यांवरुन घोषणा, आमदारांचा राडा
'50 खोके खाऊ खाऊ माजले बोके, ईडीचं सरकार हाय हाय, फिफ्टी फिफ्टी चला गुवाहाटी', अशी घोषणाबाजी विरोधकांनी आजही केली.
मुंबई : अधिवेशन सुरु होण्याआधी आज विधानभवनाबाहेर सत्ताधारी आणि विरोधकांचा राडा पहायला मिळाला. शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्यात जोरदार घमासान पहायला मिळाले. ’50 खोके खाऊ खाऊ माजले बोके, ईडीचं सरकार हाय हाय, फिफ्टी फिफ्टी चला गुवाहाटी’, अशी घोषणाबाजी विरोधकांनी आजही केली. यावर सत्ताधाऱ्यांनीही ‘लवासातील खोके एकदम ओके’, अशी घोषणा देत प्रत्युत्तर दिले.
Published on: Aug 24, 2022 11:04 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
दिल्लीतील भर कॉन्सर्टमध्ये दिलजीत दोसांझने CRPF महिलेसोबत केले असे काह
1 नोव्हेंबरपासून दारू महाग होणार! पण किती रुपयांनी?
होय व्होट चोरीमध्ये तथ्य, सर्वात आधी...भाजपा नेत्याच्या दाव्याने खळबळ!
लग्नच केलं नाही तर म्हातारपणी कोण सांभाळणार? सर्वात कठीण प्रश्नाचं उत्
दिवाळीत प्रत्येक घरी दिसणारी 'ही' वस्तू D-Mart मध्ये फक्त 63 रूपयांना
गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांकडून आरती...
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट..
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची...
यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने रोषणाई ऐवजी...