Marathi News Videos Anupam kher criticizes narendra modi and central government on corona pandemic second wave management

Anupam Kher - Narendra Modi
Special Report | मोदींचे कौतुक करणारे Anupam Kher कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यानचं पंतप्रधानांचं काम पाहून नाराज
प्रसिद्ध सिनेअभिनेते अनुपम खेर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पहिल्यांदाच थेट टीका केली आहे. (anupam kher narendra modi corona pandemic second wave)
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे ( Corona pandemic second wave) संपूर्ण देशाची झोप उडाली आहे. रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा तुटवडा, ऑक्सिजनची कमतरता अशा गोष्टींमुळे मागील काही दिवसांपासून अनेकांना आपला प्राण गमवावा लागला आहे. या सर्व गोष्टींमुळे मागील काही दिवसांपासून मोदी सरकारवर देश-विदेशातून टीका होत आहे. मात्र, आता मोदी यांचे पाठीराखे असणारेसुद्धा आता त्यांच्याविरोधात बोलू लागले आहेत. प्रसिद्ध सिनेअभिनेते अनुपम खेर (Anupam Khe) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर पहिल्यांदाच थेट टीका केली आहे. त्यांनी प्रतिमा संवर्धनापेक्षाही आयुष्यात बरंच काही महत्त्वाचं असतं, असं परखड भाष्य केलं आहे. इंग्रजी वृत्तवाहिनी एनडीटीव्ही (NDTV) वर बोलताना त्यांनी ही टीका केलीये.
Published on: May 13, 2021 7:16 PM
संसदेचं कामकाज बंद का? पत्रकारांनी प्रश्न विचारताच प्रियंका गांधी भडकल्या, म्हणाल्या…
तीन वर्षे बेपत्ता असलेला मुलगा अखेर पालकांना सुखरूप मिळाला, मुंबई पोलिसांची कामगिरी…
IND vs ZIM: 149 किमी प्रति तासाने टाकला पहिलाच चेंडू, ब्रायन बेनेटची घेतली विकेट! मयंक यादवचं जबरदस्त कमबॅक
Who is Rhiya Ahir : मुंबईच्या पोलिसांना रोखणारी ती धाडसी तरुणी कोण? नेमकं काय करते? फोटो पाहून तुम्हीही व्हाल चकित!
फास्ट ट्रॅक कोर्ट म्हणजे काय रे भाऊ? मोदींच्या निर्णयामुळं NEET पेपर लीक प्रकरणात काय होणार? वाचा A टू Z माहिती!
Related Video
संध्याकाळी 6 वाजता राहुल गांधींची खासदारांसोबत बैठक,
मी फक्त भारताच्या बाजूने... सुव्रत जोशींची पोस्ट चर्चेत
149 KPH टाकला पहिलाच चेंडू, बेनेटची घेतली विकेट! मयकंच कमबॅक
'मला अनफॉलो करा पण..',CJP च्या आंदोलनावर अंकिता वालावलकरची प्रतिक्रिया
दिल्लीतून मोठी बातमी! कनॉट प्लेसमधील दुकाने 6.30 वाजता बंद होणार
संध्याकाळी 6 वाजता राहुल गांधींची खासदारांसोबत बैठक,
मी फक्त भारताच्या बाजूने... सुव्रत जोशींची पोस्ट चर्चेत
मोठी बातमी! CJPच्या आंदोलनानंतर केंद्रात मोठ्या हालचाली, अमित शहा...
आसाममध्ये महापूराचं संकट कायम; 24 तासांत मृतांचा आकडा 31 वर
एका हाताने पोलिस व्हॅन रोखली! मुंबईच्या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल