Marathi News Videos Arjun khotkar: Arjun khotkar's move to Shinde group is very sad Chandrakant Khaire

Arjun khotkar: अर्जुन खोतकर यांच्या शिंदे गटात जाण्यानं फार दु:ख झालंय-चंद्रकांत खैरे
मात्र शेवटी त्यांची मर्जी अशी भावना खैरे यांनी व्यक्त केली आहे. मात्र मी शिवसेना , मातोश्री, उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत काही बोलणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
औरंगाबाद – शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर (Arjun khotkar)यांच्या शिंदे गटात जाण्याने आम्हाला खूप मोठे दुःख झाल्याची भावना शिवसेनेचे (shivasena)नेते चंद्रकांत खैरे यांनी केली आहे. अर्जुन खोतकर आणि आम्ही अनेक वर्षांपासून मित्र (friend)आहेत. आम्ही एकत्रित काम केले आहे. मात्र त्याने एकनाथ शिंदे गटात सहभागी होण्याचा निर्णय घेऊन नये असा निरोप त्यांना पाठवला. मात्र शेवटी त्यांची मर्जी अशी भावना खैरे यांनी व्यक्त केली आहे. मात्र मी शिवसेना , मातोश्री, उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत काही बोलणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
रोहित पवारांवर अर्बन नक्षलवादाचा आरोप... सुप्रिया सुळेंचे भाजपला उत्तर
पितृपक्षात श्राद्ध करता आलं नाही? काळजी नको, हे सोपे उपाय करून मिळवा..
किचनमधील लाकडाच्या चमच्यांना लागतेयबुरशी ? स्वच्छ करण्यासाठी खास टीप्स
दरमहा कमाई देणाऱ्या पोस्ट ऑफिसच्या 7 सर्वात जबरदस्त स्कीम
तुम्ही साले... कसले XXXX बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार? : राऊत
मीनाक्षी शिंदे म्हणजे ठाण्याची लेडी डॉन...; राऊतांचा शिंदेंवर निशाणा
कपडे बदलतात तसं पक्ष बदलता....; रोहित पवारांचा नेमका कोणावर निशाणा?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील दोन शूटर जेरबंद, मुख्य सूत्रधार अद्यापही...
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; दिल्लीत आंदोलनाचा भडका....
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
तृतीयपंथी मंडळ बरखास्त करा; शेकडो तृतीय पंथी कोकण भावनवर धडकले
जालन्याच्या सेवली गावात अप्पर तहसील कार्यालयच्या मागणीसाठी ग्रामस्थ आक्रमक
विद्यार्थ्यांचा उलगुलान मोर्चा घाटणदेवी मंदिर परिसरात
रायगडमध्ये परतीच्या पावसाचा शेतकऱ्यांना फटका
मालाडच्या प्रियांका पारेखला सुवर्णपदक, देशासह मालाडचे नाव उज्ज्वल