
असीम सरोदे यांचा भाजपवर गंभीर आरोप; म्हणाले, “एकनाथ शिंदे यांचं डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी…”
कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर टीका केली आहे. तसेच असीम सरोदे यांनी राज्यात सुरु असलेल्या राजकीय नाट्यावरही भाष्य केलं आहे.
पुणे : कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर टीका केली आहे. तसेच असीम सरोदे यांनी राज्यात सुरु असलेल्या राजकीय नाट्यावरही भाष्य केलं आहे. “विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आपल्या जबाबदाऱ्या पार पाडत नसल्याने हे सरकार अस्तित्वात आहे.काही दिवसातच एकनाथ शिंदे सह त्यांचे मंत्री व त्यांचे आमदार अपात्र ठरविण्यात येतील. एकनाथ शिंदे यांचे डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी अजित दादांना अशा पद्धतीने पक्षासोबत घेण्यात आला आहे, असं दिसून येत आहे,” असं असीम सरोदे म्हणाले.
Published on: Jul 05, 2023 8:48 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
ना मोठं शिक्षण, ना कुटुंबाची साथ… 65 वर्षाच्या महिलेने 20 रुपयांपासून
ठरलं तर मग बंद करा, उगाच... चाहत्याच्या कमेंटवर संतापली जुई गडकरी
सणांच्या सेलिब्रेशनची बदलतेय व्याख्या! काय आहे फेस्टिव्ह स्टेकेशनचा..
Soup Recipe: गरमागरम गाजर-बीटरूट शोरब्याची चवच न्यारी
...म्हणून लोक त्यांना अजितदादा म्हणायचे, अन् एकनाथ शिंदे झाले भावुक
अजितदादांच्या आठवणीने फडणवीस भावुक; अमित शाहांकडे केली मागणी...
गृहमंत्री शाहांकडून दादांचं भरभरुन कौतुक; सांगितला 'तो' किस्सा
अजित दादांनी राजकारणापलीकडे नातं जपण्याचं काम केलं; शिंदेंचं विधान
पुण्यात अजितदादांच्या पुतळ्याचे अनावरण; सुनेत्रा पवार भावुक...
लातूर बँक निवडणुकीत धीरज देशमुखांचा दबदबा! 19 पैकी 19 जागांचा निकाल पह