औरंगाबादमध्ये म्युकरमायकोसिसचा कहर, दीड महिन्यात 16 बळी

औरंगाबादमध्ये म्युकरमायकोसिसचा कहर पाहायला मिळत असून गेल्या दीड महिन्यात 16 जणांचा बळी गेला आहे. राज्यात एका जिल्ह्यातील हा सर्वात मोठा आकडा मानला जात आहे