आमचे दोन किंवा तीन उमेदवार… बच्चू कडूंच्या पक्ष प्रवेशाबाबत उदय सामंतांची स्पष्ट प्रतिक्रया
एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेसाठी एक मोठा गेम खेळला आहे. आक्रमक आणि लढाऊ नेते बच्चू कडू यांना मैदानात उतरवले आहे. आता बच्चू कडू यांचा शिवसेनेत अधिकृत पक्ष प्रवेश झाला.
एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेसाठी एक मोठा गेम खेळला आहे. आक्रमक आणि लढाऊ नेते बच्चू कडू यांना मैदानात उतरवले आहे. आता बच्चू कडू यांचा शिवसेनेत अधिकृत पक्ष प्रवेश झाला.
प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी कार्यकर्त्यांसह आज शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. ते शिवसेना शिंदे गटाकडून विधान परिषदेचे उमेदवार आहेत. यावर उदय सांमंत यांनी सांगितले की, आमच्याकडून दोन-तीन उमेदवार जरी आले तरी त्यांचाच विषय होईल असे मला वाटते एकंदरीतच कष्टकऱ्यांचा नेता शिवसेनेला मिळतोय याचा मनापासून आनंद आहे. याच्या एवढी आनंदाची गोष्ट दुसरी कोणती नाही. ‘
पुढे उदय सामंत म्हणाले की, बच्चू कडूंनी दिव्यांगांसाठी, शेतकऱ्यांसाठी अनेक कामं केलीत. अमरावतीतील ग्रामीण भागातून त्यांचं नेतृत्त्व महाराष्ट्राला मिळालं आहे.
Published on: Apr 30, 2026 2:13 PM
Follow Us