
“…म्हणून मी एकनाथ शिंदे यांचा आयुष्यभर गुलाम बनून राहीन”, बच्चू कडू यांनी मानले आभार
अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी आज आपली राजकीय भूमिका जाहीर केली आहे. यावेळी त्यांनी ठाकरे गटाचे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघांचे आभार मानले आहेत.
अमरावती : अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी आज आपली राजकीय भूमिका जाहीर केली आहे. यावेळी त्यांनी ठाकरे गटाचे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघांचे आभार मानले आहेत. ते म्हणाले की, “मला महाविकास आघाडीत मंत्रिपद दिल्याने मी उद्धव ठाकरे यांचे आभार मानतो.आम्हाला उद्धव ठाकरेंनी मंत्रीपद दिलं. त्यांच्यासाठी आम्ही योगदान दिलं. उद्धव ठाकरे यांनी दिव्यांग मंत्रालय दिलं असतं तर गुवाहाटीला जाण्याची वेळ आली नसती. एकनाथ शिंदे यांनी आम्हाला दिव्यांग मंत्रालय दिलं. त्यामुळे आम्ही आयुष्यभर त्याचे गुलाम बनून राहू.”
Published on: Jul 13, 2023 1:53 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
BCCIमध्ये काय घडतंय? त्या प्रश्नाच्या उत्तरासाठी गिल-अय्यरला बोलवलं
हे गाणं ऐकण्यासाठी लोक बघायचे बुधवारची वाट, 29 वर्षांपासून सुपरहिट
ठाकरे गटाला मोठा धक्का? कोर्टाने याचिका फेटाळली; विशाखा राऊत नगरसेविका
आधी पत्नीला संपवलं, हत्याकांडानंतर माजी सैनिकाचंही टोकाचं पाऊल
मोठी बातमी! निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा राम मंदिराचे नवे सीईओ
ठाकरे गटाला मोठा धक्का? कोर्टाने याचिका फेटाळली; विशाखा राऊत नगरसेविका
शिवसेना पक्ष चिन्हाबाबतची आजची सुनावणी संपली; शिंदे गटाच्या वकिलांचा..
आयोगाने सांगितलं तरी...ठाकरे गटाने केली मोठी चूक? युक्तिवाद...
ठाकरे गटाची धाकधूक वाढली? शिंदे गटाच्या वकिलाचा तोडीस तोड युक्तिवाद;
शिवसेना पक्ष चिन्ह सुनावणीदरम्यान मोठा ट्विस्ट! शिंदेंच्या वकिलांनी...
येवला तालुक्यातील धामणगाव शिवारात बिबट्याचे दर्शन
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा पाचवा दिवस; धाराशिवमध्ये सकल मराठा बांधव आक्रमक
मध्यरात्री मोठा थरार, थेट घरात शिरला बिबट्या
कराड : आमदार अतुल भोसले यांनी पायी चालत केली रस्त्यांची पाहणी केली
परळी : राष्ट्रसंत भगवान बाबांची 130 वी जयंती उत्साहात साजरी