
अमरावतीच्या वरुड तालुक्यातील बहादा गावाला पुराचा फटका
अमरावतीच्या वरुड तालुक्यातील बहादा गावाला मुसळधार पाऊस आणि पुराचा फटका बसला आहे. नदीकाठच्या अनेक घरात पुराचं पाणी शिरलं आहे.
अमरावतीच्या वरुड तालुक्यातील बहादा गावाला मुसळधार पाऊस आणि पुराचा फटका बसला आहे. नदीकाठच्या अनेक घरात पुराचं पाणी शिरलं आहे. या पुरामुळे नागरिकांच्या घरांचं मोठं नुकसान झालं आहे. घराच्या भिंती कोसळल्या आहेत, तर कपडे,धान्य पुरात वाहून गेले आहेत. पुरामुळे बहादा गावातील अनेक कुटुंब उघड्यावर आले आहेत. कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात जोरधारा सुरू आहेत. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्याने राज्यातील अनेक भागांत पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद, लातूर, नांदेड याहर कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी या ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली, तर यवतमाळसह काही ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात स्मृती मंधानाच्या रडारवर दोन विश्वविक्रम
मोठी बातमी! मराठा आंदोलक आक्रमक, गोपिचंद पडळकरांचा ताफा अडवला
नृत्यांगनेचा भन्नाट डान्स, अनेकांच्या हृदयाचा चुकला ठोका
weather update : 24 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा, IMD चा हाय अलर्ट
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना...
जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने...
दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?
राज साहेबांनी गोविंदा पथकांना... मनसे नेते अविनाश जाधवांचं दहीहंडी...
सोलापूरच्या माढ्यातील सीना नदीच्या पात्रात मराठा आंदोलक आक्रमक
पुण्यात बाळकृष्णाचा जन्मोत्सव साजरा
नांदेडमध्ये मराठाच्या रॅली शिवसेना शिंदे गटाच्या दोन आमदाराविरोधात तरुणांकडून घोषणाबाजी
करमाळयात सकल मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ रस्ता रोको आंदोलन सुरू
सोलापुरातील गणेश मूर्तीला परदेशातून मोठी मागणी