
अहिल्यादेवी होळकर यांची 298 वी जयंती, चौंडीत बॅनरबाजीवरून राजकारण तापले
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त चौंडीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र जयंतीच्या पूर्वसंध्येला बॅनरबाजीवरून राजकारण तापले.
अहमदनगर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त चौंडीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र जयंतीच्या पूर्वसंध्येला बॅनरबाजीवरून राजकारण तापले. भाजप आमदार राम शिंदे यांच्याकडून प्रशासकीय जयंतीची जोरदार तयारी करण्यात आली आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्याकडून शिंदे-फडणवीस यांच्या बॅनरच्या माध्यमातून स्वागत करण्यात आलं आहे. भाजपचे आमदार राम शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांचे बॅनर युद्ध रंगले. राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री केंद्रीय मंत्री यांसह अनेक नेत्यांची चौंडीला उपस्थित राहणार आहेत.
Published on: May 31, 2023 9:55 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
जंगलाचा शिकारी वस्तीवर आला, पण कुत्र्यांच्या टोळीनं घेरलं अन्...
काशी नगरी सजली! लक्ष लक्ष दिव्यांनी उजळणार वाराणसी, नमो घाटावर देव...
वैभव सूर्यवंशीच्या वादळात UAE उद्ध्वस्त, भारताचा ऐतिहासिक विजय
अखेर घोषणा, एनडीएमध्ये नव्या भिडूची एन्ट्री, भाजपने मोठा गेम खेळला
शक्तिपीठ महामार्गाच्या जमीन मोजणीला शेतकऱ्यांचा उद्रेक; अधिकाऱ्यांना..
काशी नगरी सजली! लक्ष लक्ष दिव्यांनी उजळणार वाराणसी, नमो घाटावर देव...
शक्तिपीठ महामार्गाच्या जमीन मोजणीला शेतकऱ्यांचा उद्रेक; अधिकाऱ्यांना..
जे कुणालाच जमलं नाही ते करून दाखवलं! वैभव सूर्यवंशीची द्विशतकी खेळी
धंगेकरांच्या सुचक पोस्टने राजकीय वर्तुळात खळबळ; चंद्रकांत पाटलांनी...
नीरा खोऱ्यात पाणी संकट गडद! तीन धरणांमधून पाणी सोडण्यास शेतकऱ्यांचा...