पुण्यात हवा कुणाची? कुणाविरूद्ध कोण लढणार? भाजप-काँग्रेसकडून कुणाची नावं आघाडीवर?

राज्यातील सर्वाधिक मतदारांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात यंदा कोण उमेदवार असणार? याच्या जोरदार चर्चा रंगताय. गेल्या दोन निवडणुकीपासून भाजपने पुणे लोकसभेत निर्विवाद वर्चस्व मिळवलंय. मात्र हक्काच्या कसबा पोटनिवडणुकीत विजयानंतर काँग्रेसचा आत्मविश्वासही वाढलाय

पुण्यात हवा कुणाची? कुणाविरूद्ध कोण लढणार? भाजप-काँग्रेसकडून कुणाची नावं आघाडीवर?
| Updated on: Feb 23, 2024 | 12:58 PM

मुंबई, २३ फेब्रुवारी २०२४ : पुणे लोकसभेत कुणा विरूद्ध कोण लढणार, याच्या वेगवेगळ्या चर्चा सध्या सुरू आहेत. काँग्रेसकडून तीन आणि भाजपकडून चार नेत्यांची नाव चर्चेत आहेत. राज्यातील सर्वाधिक मतदारांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात यंदा कोण उमेदवार असणार? याच्या जोरदार चर्चा रंगताय. गेल्या दोन निवडणुकीपासून भाजपने पुणे लोकसभेत निर्विवाद वर्चस्व मिळवलंय. मात्र हक्काच्या कसबा पोटनिवडणुकीत विजयानंतर काँग्रेसचा आत्मविश्वासही वाढलाय. सधाय भाजपकडून मुरलीधर मोहोळ, सुनिल देवधर, संजय काकडे आणि जगदिश मुळीक यांची नावे चर्चेत आहेत. तर काँग्रेसकडून रविंद्र धंगेकर यांनी लोकसभा लढवण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. त्याबरोबर अरविंद शिंदे आणि मोहन जोशी यांचं नावही घेतलं जातंय. उमेदवारीवरून दोन्ही बाजूकडून रस्सीखेच असली तरी भाजपकडून मुरलीधर मोहोळ आणि काँग्रेसकडून रविंद्र धंगेकर यांचं नाव प्रामुख्यानं पुढं आहे.

Follow us
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.