Marathi News Videos BJP leader Nitesh Rane comment over ED has detained Sadanand Kadam in Sai Resort case

‘अनिल परब यांचा उन्हाळा आणि पावसाळा तुरूंगात’, कुणी केलं भाकीत?
VIDEO | 'सदानंद कदम यांना ईडीकडून अटक होणं म्हणजे अनिल परब यांनी बॅग भरायला सुरू करायला हवी', कुणी दिली खोचक प्रतिक्रिया
मुंबई : साई रिसॉर्ट प्रकरणी शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम यांना ईडीने ताब्यात घेतलं आहे. यावर भाजप नेते नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सदानंद कदम हे अनिल परब यांची सावली आहे. त्यामुळे अनिल परब जसं सांगणार तसं सदानंद कदम करत असल्याचे नितेश राणे यांनी म्हटले तर सदानंद कदम यांना ईडीकडून अटक होणं म्हणजे अनिल परब यांनी बॅग भरायला सुरू करायला हवी आणि आता त्यांचा उन्हाळा, गरमी आणि अंधारात जाणार असल्याची खोचक टीकाही त्यांनी केली. झालेली कारवाई ही पक्षःपातीपणाची कारवाई असल्याची टीका विरोधकांकडून होत आहे, यावर भाष्य करताना नितेश राणे म्हणाले, ईडी, सीबीआय अशा यंत्रणा कोणत्याही पक्षाचा झेंडा बघून कारवाई करत नाही. जर भ्रष्टाचार झाला असेल तर ते कारवाई करतात, असे बोलत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.
Published on: Mar 10, 2023 2:20 PM
Related Video
"दादा, तुमच्या जाण्याने फरक पडलाय!", त्या पोस्टमुळे राष्ट्रवादीत खळबळ
अजित पवारांच्या आठवणीत सुप्रिया सुळे झाल्या भावूक! शेअर केला तो खास फो
संयम सुटल तर तुमच्या भ्रष्ट सिस्टीमचा पेपर फाडणार... ठाकरेंचा इशारा
ना अफेअर, ना फसवणूक.. 'या' कारणामुळे 'बिग बॉस'चा विजेता घेतोय घटस्फोट?
अभिषेक शर्माचं अर्धशतक हिसकावून घेतलं असं का?
अजित पवारांच्या आठवणीत सुप्रिया सुळे झाल्या भावूक! शेअर केला तो खास फो
धक्कादायक! आठवड्याभरातच मुंबई लोकलमध्ये तिसरा चाकू हल्ला; माहिममध्ये..
एक-एक टक्का देतो, आधी 40... शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; खळबळ
श्रीकांत शिंदेंसह ओमराजेंनाही मंत्रीपदाची लॉटरी? स्वतःच केला मोठा खुला
ओमराजे निंबाळकर विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच भयंकर घडलं; थेट पोलीस
सिया आणि चेतनने कशाप्रकारे दिला केतनला धक्का, पहिला व्हिडीओ पुढे..
सिया गोयल आणि चेतन चाैधरी लोहगडावर, पोलिसांकडून थेट..
नाशिक: चौपदरीकरणात पाइपलाइन फुटली,लासलगावचे दोन दिवसांपासून पाणी बंद
हिंगोलीत पावसाचे धुमशान, बळीराजा सुखावला
मालाडमध्ये स्वस्त ऑफरचा लाभ घेण्यासाठी दुकानाबाहेर तरुणांची प्रचंड गर्दी