Marathi News Videos BJP Mla Vijay Rahangdale son Avishkar Rahangdale died in Medical College student car accident at wardha

वर्धा कार अपघातात भाजप आमदाराचा मुलगा अविष्कार रहांगडाले याचा मृत्यू
वर्ध्यातील भीषण कार अपघातामध्ये भंडारा जिल्ह्यातील तिरोड्याचे आमदार विजय रहांगडाले (BJP MLA Vijay Rahangdale) यांच्या मुलावरही काळानं घाला घातला आहे.
वर्ध्यातील भीषण कार अपघातामध्ये भंडारा जिल्ह्यातील तिरोड्याचे आमदार विजय रहांगडाले (BJP MLA Vijay Rahangdale) यांच्या मुलावरही काळानं घाला घातला आहे. विजय रहांगडाले यांचे सुपुत्र अविष्कार (Son of BJP MLA Rahangdale) यांचा वर्ध्यातील भीषण कार अपघातात (Wardha Medical Student Car Accident) मृत्यू झाला असल्याचं वृत्त हाती येतंय. यामुळे रहांगडाले कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. एकूण सात विद्यार्थ्यांचा या भीषण अपघातात मृत्यू झाला असल्याची माहिती मिळतेय. भाजप आमदार विजय रहांगडाले हे भंडारा जिल्ह्याचे आमदार आहेत.
Published on: Jan 25, 2022 9:59 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
रंग पांढरा, सोबतीला 100 बॉडीगार्ड, 'विश्वास' घोड्याची भारतभर चर्चा!
मुंबईत छठपुजेचा उत्साह! डोंबिवलीत उत्सवाला गालबोट; कुठं काय घडलं?
जागावाटपाचा निर्णय नेत्यांकडे, पण रक्षा खडसेंचा दावा ठाम; संघर्ष अटळ?
मुलं रडू नयेत म्हणून मोबाईल देता पण स्क्रीन मेंदूवर काय परिणाम करतेय?
ही बिअर साखरेहूनही गोड, किंमत फक्त 250...प्रसिद्ध ब्रँडचं नाव काय?
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चां
आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून धक्कादायक
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना...
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा खुलासा
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्सवरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी...