Nitin Gadkari | गडकरींच्या कारखान्यांची ईडीकडून चौकशी करा, अमित शाहांना पत्राद्वारे भाजपची मागणी
Nitin Gadkari | नितीन गडकरी यांचे दोन कारखाने बंद अवस्थेत आहेत. हे कारखाने विकत घेण्यासाठी कोणीही तयार नाही. वैनगंगा कारखान्याचा सहकारी बँकेकडून तीनदा लिलाव.
गडकरींच्या कारखान्यांची ईडीकडून चौकशी करा, अमित शाहांना पत्राद्वारे भाजपची मागणी. नितीन गडकरी यांचे दोन कारखाने बंद अवस्थेत आहेत. हे कारखाने विकत घेण्यासाठी कोणीही तयार नाही. वैनगंगा कारखान्याचा सहकारी बँकेकडून तीनदा लिलाव. पूर्ती समूहाने दोन कारखाने विकत घेतले होते. विदर्भातील साखर कारखानदारी जिवंत राहण्यासाठी भाजपची अमित शाहांकडे धाव.
