Ashish Shelar | BMCनं नालेसफाईच्या खर्चाचा हिशेब द्यावा - आशिष शेलार

Ashish Shelar | BMCनं नालेसफाईच्या खर्चाचा हिशेब द्यावा – आशिष शेलार

| Edited By: | Updated on: Jun 07, 2021 | 2:38 PM

Ashish Shelar | BMCनं नालेसफाईच्या खर्चाचा हिशेब द्यावा. प्रशासनाकडून कंत्रटदारांना पाठिंबा देण्यात येत आहे. सोबतच नाले कंत्रटदारांकडून वाझे पैसे वसूल करायचा असे आरोप आशिष शेलार यांनी केले आहेत.