
Breaking | CBSE चा बारावीचा निकाल जाहीर, 99.61 टक्के मुली पास
सीबीएसईच्या बारावी 12 वी परीक्षेचा निकाल (CBSE 12th Result 2021) जाहीर झाला आहे. सीबीएसई बोर्डाची अधिकृत वेबसाईट cbseresults.nic.in यावर हा निकाल जाहीर झाला.
सीबीएसईच्या बारावी 12 वी परीक्षेचा निकाल (CBSE 12th Result 2021) जाहीर झाला आहे. सीबीएसई बोर्डाची अधिकृत वेबसाईट cbseresults.nic.in यावर हा निकाल जाहीर झाला. यंदा 99.37 टक्के विद्यार्थी पास झाले आहेत. बोर्डाने यापूर्वीच सांगितल्यप्रमाणे यंदाही मेरिट लिस्ट जाहीर होणार नाही. सर्वोच्च न्यायालयाने सीबीएसई आणि इतर राज्य मंडळाला 31 जुलैपर्यंत बारावीचा निकाल जाहीर करण्याचे निर्देश दिले होते. 25 जुलैपर्यंत निकाल अंतिम करण्याचे काम शाळांकडून पूर्ण केले. आता अखेर आज हा निकाल जाहीर झाला आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
जिवंत विषारी साप खाल्ल्यानंतरही मुंगूस जिंवत राहतो, कारण काय?
चुलत्याच्या घरात पुतण्याचा कारनामा... दागिने चोरुन दारात उभी केली थार
शिंदे मुख्यमंत्री होऊ नये म्हणून कट? त्या क्लिपवर बड्या नेत्याचा दावा
अभिजीत दीपके यांना झटका, मोठ्या नेत्याने समर्थन मागे घेतलं CJP पासून..
सराफा बाजारात मोठी खळबळ, थेट धाडकन कोसळले सोने आणि चांदी, थेट सोन्याचा
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवर भुजबळांचा प्रश्न; 50-15 कोटी म्हटलं असतं...
मराठवाड्याचं वाळवंट होईल, हे आधीपासून सांगत होतो - राज ठाकरे
AI चा बहाणा करू नका, सत्य बाहेर काढा; ऑडिओ क्लिपवरून जरांगे संतप्त
जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की बनावट? देवेंद्र फडणवीस म्हणाले....
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; कर्जमाफीची चौथी यादी जाहीर, तब्बल 1 लाख....