Marathi News Videos Chandrabhage water should not be drunk as a pilgrimage in Pandharpur, according to a report from the Groundwater Survey Department
Pandharpur मध्ये तीर्थ म्हणून चंद्रभागेचं पाणी पिऊ नये, भूजल सर्वेक्षण विभागाच्या अहवालातून माहिती
पंढरपूरमधील पाणी पिण्यास अयोग्य असल्याचं सांगण्यात आलं आहे.

पंढरपूरमधील पाणी पिण्यास अयोग्य असल्याचं सांगण्यात आलं आहे. पाणी पिण्यास योग्य नसल्याचं भूजल सर्वेक्षण विभागाच्या अहवालातून माहिती उघड झाली आहे. त्यामुळं तीर्थ म्हणून पाणी न पिण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. पंढरपूरातील चंद्रभागेचं पाणी दुषित झालं असून तिथलं पाणी कोणत्याही भाविकाने पिऊ नये यासाठी काळजी देखील घेतली जाणार आहे.
ज्ञानेश कुमार यांचा मुख्य निवडणूक आयुक्तपदाचा राजीनामा? पत्र व्हायरल
नेपाळमधून आलेल्या पाण्याने हाहाकार, मंदिर, मस्जिद आणि गावे पाण्याखाली
हीच मोठी शोकांतिका...तुकाराम मुंढे गुजरातमध्ये म्हणाले...
आजपासून 3 दिवस बँका बंद राहणार होत्या, पण..युनियनचा चांगला निर्णय
Week Horoscope : हा आठवडा नेमका कसा असेल, तुमचे राशीभविष्य काय? वाचा..
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
कर्तव्याच्या धावपळीनंतर पोलिसांचा बाप्पाला जल्लोषात निरोप
भात पिकावर किडींचा विळखा, बळीराजावर आर्थिक संकट
पुणे पदवीधर, शिक्षक मतदारसंघावर भाजपाचा दावा
कोकणवासीयांच्या परतीच्या प्रवासाला ट्रॅफिकचा ब्रेक
हिवरा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श जिल्हा परिषद शाळेसंदर्भात महत्त्वाची अपडेट
सिंधुदुर्ग जिल्ह्यात माशांचे दर दुपटीने वाढले
