
सतेज पाटील-धनंजय महाडिकांच्या हाड वैरावर चंद्रकांत पाटलांचं मोठं वक्तव्य
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. सतेज पाटील – धनंजय महाडिक यांना काहीजण जाणीवपूर्वक एकत्र येऊ देत नाहीत, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला.
कोल्हापूरसह राज्यभरात एकमेकांचे हाड वैरी म्हणून गृहराज्य मंत्री सतेज पाटील (Satej Patil) आणि भाजप नेते, माजी खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांची ओळख आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीपासून (Vidhan sabha election) या दोन्ही नेत्यांचा टोकाचा विरोध राज्याने पाहिला आहे. मात्र आता या दोन्ही कट्टर विरोधकांबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. सतेज पाटील – धनंजय महाडिक यांना काहीजण जाणीवपूर्वक एकत्र येऊ देत नाहीत, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला. ते कोल्हापुरात बोलत होते. | Chandrakant Patil comment on Satej Patil Dhananjay Mahadik
Related Video
एका रात्रीत होत्याचं नव्हतं झालं; 'एक होतं माळीण'चा थरकाप उडवणारा टीझर
बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज... फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
5 वर्ष जुना हेल्मेट ठरू शकतो धोकादायक, जाणून घ्या कधी बदलावा
हालँड नॉर्वेच्या विजयाचा शिल्पकार, सलग 13 सामन्यात केली अशी कामगिरी
टीव्हीच्या सर्वांत महागड्या अभिनेत्रीचा गुपचूप साखरपुडा; जोडीदार कोण?
बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज... फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना
ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी....
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापती
मुसळधार पावसाचा कहर! नालासोपारा जलमय; पालघरमध्ये तर घराची भिंतच कोसळली