
Chandrapur Tadoba Jungle | वाघीण आणि अस्वलाच्या झुंजीचा थरार कॅमेऱ्यात कैद
ताडोबाच्या जंगलात वाघीण आणि नर अस्वल एकमेकांना थेट भिडले. समोरासमोर आल्यानंतर या दोन्ही वन्यजिवांनी लढाईचा पवित्रा घेतला होता.
जंगली प्राण्यांची लढाई त्यांच्यातील युद्ध नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. या प्राण्यांच्या भांडणाचे व्हिडीओ तर आवाडीने पाहिले जातात. सध्या अशीच एक वाघीण आणि नर अस्वलाची लढाई चर्चेचा विषय ठरली आहे. दोघांमधील युद्धाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा व्हिडीओ ताडोबा जंगलातील आहे. ताडोबा जंगलात दोन वेगवेगळ्या प्राण्यांमध्ये झुंज लागल्याचे पाहायला मिळाले. जंगलात वाघीण आणि नर अस्वल एकमेकांना थेट भिडले. समोरासमोर आल्यानंतर या दोन्ही वन्यजिवांनी लढाईचा पवित्रा घेतला होता. हा सर्व प्रकार पर्यटकांनी कॅमेऱ्यात कैद केला आहे. नर अस्वल आणि वाघीण एकमेकांसमोर आल्यामुळे पर्यटकदेखील काही काळासाठी थबकले होते.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
मागण्या तात्काळ मान्य करा, नाहीतर...अंबादास दानवेंचा सरकारला थेट इशारा
शरद पवारांना बोलता पण, तुम्ही...; जरांगे भाजप नेत्यांना काय म्हणाले?
सरकारी कार्यालय की Reel शूटिंगचं ठिकाण? तहसीलदारांवर नियमभंगाचा आरोप
मनोज जरांगे पाटील यांची मोठी घोषणा, 12 तारखेला बैठक, त्यानंतर मुंबईकडे
हातातून पैसा मिळवून देणारं पीक जाणार, पावसाअभावी शेतकरी चिंतेत
मागण्या तात्काळ मान्य करा, नाहीतर...अंबादास दानवेंचा सरकारला थेट इशारा
सरकारी कार्यालय की Reel शूटिंगचं ठिकाण? तहसीलदारांवर नियमभंगाचा आरोप
पेपर फोडून अधिकारी पैसे खातात, पण विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काय?
डीजे बंदीवरून राऊत आक्रमक! मुख्यमंत्री कुंपणावर बसून तमाशा पाहत आहेत
आपली मुलं शिक्षण सोडून रस्त्यावर येत आहेत, हे सरकारचं अपयश! सुप्रिया स
महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर अकोल्यात पावसाची हजेरी..
अहिल्यानगरमध्ये भाजप पदाधिकाऱ्याला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ मोर्चा
परळीत खासदार बजरंग सोनवणे यांची कार्यकर्त्यांबरोबर चाय पे चर्चा
गुजरात-मध्य प्रदेशातील भाविकांनाही भुरळ; नंदुरबारात बद्रीनाथ-केदारनाथचा भव्य देखावा
श्रावण मासानिमित्त सिद्धेश्वर मंदिरात अखंड नंदादीप महोत्सव