Marathi News Videos Chargesheet filed against Raj Thackeray in Aurangabad court for making provocative speech on the masjid

Special Report | औरंगाबाद पोलिसांकडून आरोपपत्र दाखल
1 मे रोजी औरंगाबाद सभेत नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होता. औरंगाबाद पोलिसांकडून न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आलेय.
औरंगाबाद : मशिदीवरील भोंग्यांवरुन प्रक्षोभक भाषण आणि दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा ठपका ठेवत राज ठाकरे यांच्या विरोधात औरंगाबाद पोलिसांनी आरोपपत्र दाखल केलं आहे. औरंगाबादच्या जिल्हा न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं आहे. 1 मे रोजी औरंगाबाद सभेत नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होता. औरंगाबाद पोलिसांकडून न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आलेय. आरोपपत्र दाखल झाल्याची पोलिसांनी राज ठाकरे यांना नोटीस दिली.
Published on: Aug 25, 2022 11:45 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
लाल स्वेटर, काळा गॉगल अन् हातात ड्रिंक; वैभव सूर्यवंशीचा स्टायलिश लूक
झोपेतच मृत्यू, 'बंधन साथ जनमों का' फेम लोकप्रिय अभिनेत्याचं निधन
नंदूरबारात दुष्काळाने पपई बागांनाही फटका; पपईचे क्षेत्र पूर्ण नष्ट...
मराठी गाणं गाण्यास किशोर कुमार यांचा नकार, पण गीतकाराची भन्नाट युक्ती
GK : कार्गो जहाजाच्या तळाला नेहमी लाल रंग का लावलेला असतो ?
अंगद का पैर म्हणत अमित शाहांचा भाजपच्या विजयाचा विश्वास...
साताऱ्यात पावसाची जोरदार बॅटिंग, शहरासह ग्रामीण भाग जलमय...
पुर्णेकर प्रकरणावर प्रश्न विचारताच उपमुख्यमंत्री थेट.. नेमकं काय घडलं?
वाल्मिक कराड यांचा मुलगा सुशील कराड पुन्हा चर्चेत; ऑडिओ क्लिप व्हायरल
आम्ही संविधानाला संपवू देणार नाही! राहुल गांधींचा हुंकार....