AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींनो… एप्रिलचा हफ्ता अजून आला नाही? भुजबळांनी सांगितलं कधी येणार खात्यात पैसे

राज्यात सरकारकडून संजय गांधी निराधार योजना, शिवभोजन योजना याचे देखील पैसे लाभार्थ्यांना दिले जातात. तर त्याचे देखील पैसे महिना दोन महिने उशिरा मिळतात. परंतु एवढे उशिरा मिळणार नाही, असेही छगन भुजबळ यांनी सांगितले.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींनो… एप्रिलचा हफ्ता अजून आला नाही?  भुजबळांनी सांगितलं कधी येणार खात्यात पैसे
Harshada Shinkar
Harshada Shinkar | Updated on: Apr 14, 2025 | 2:44 PM
Share

लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याच्या 30 तारखेला अक्षय्य तृतीयेचे मुहूर्तावर एप्रिल महिन्याचा हफ्ता मिळणार असे महिला आणि बाल विकास खात्याकडून सांगण्यात आले होते. मात्र अद्याप लाभार्थी महिलांच्या खात्यात एप्रिल महिन्याचा हफ्ता जमा झालेला नाही. दरम्यान, लाडक्या बहिणींच्या एप्रिल महिन्याच्या हफ्त्यासंदर्भात छगन भुजबळांनी मोठं वक्तव्य केले आहे. भुजबळ म्हणाले,  राज्यातील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना देण्यात येणाऱ्या हफ्त्याचे पैसे हे शासनाचे पैसे आहेत. लाडक्या बहिणीचे पैसे मिळणारच आहे, असे म्हणत छगन भुजबळ यांनी लाडकी बहीण योजनेच्या पुढे ढकललेल्या हप्तावर भाष्य केले आहे.

लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा हफ्ता गुढीपाडव्याला मिळणार असं सांगण्यात आलं होतं. त्यानंतर अक्षय तृतीयाला देण्यात येणार असं सांगण्यात आलं. यावर बोलताना भुजबळ म्हणाले, अक्षय तृतीयाला देणार असे सांगितले ना तर देणार ना. शेवटी आपल्या खिशात जे पैसे येतात कमाई जी असते ती ठरलेली असते. मात्र त्यात एखादा मोठा खर्च जर झाला तर इतर खर्च जे नेहमीचे आहेत ते करताना ओढाताण होते. हे सर्वसामान्य लोकांना सुद्धा समजतं. सरकारचे पैसे आहेत ते कुठे जाणार नाही मिळणार असल्याचे म्हणत लाडक्या बहिणींना भुजबळांनी अश्वस्त केलं.

Follow Us
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा