Marathi News Videos Chief Minister Eknath Shinde is helping to solve the problems of the citizens due to the initiative of Govt

शासन आपल्यादारी या उपक्रमामुळे नागरिकांचे प्रश्न सुटण्यास मदत होतेय – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
एकूण 5 जिल्ह्यांची बैठक घेण्यात आली होती. सर्व पदाधिकाऱ्यांचा आढावा या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Chief Minister Eknath Shinde) यांनी सांगितले आहे.
मुंबई- नवीन आमच भाजप शिवसेना (shiv sena)युतीच सरकार स्थापान झाल्यानंतर आम्ही आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
(Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांनी अनेक लोक हिताचे निर्णय घेतले. त्यातील एकी म्हणजे शासन आपल्यादारी या उपक्रमामुळे नागरिकांचे प्रश्न सुटण्यास मदत होतेय. त्यातील एक म्हणजे हा आजचा आढावा बैठक घेतली. एकूण ५ जिल्ह्यांची बैठक घेण्यात आली होती. सर्व पदाधिकाऱ्यांचा आढावा या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Chief Minister Eknath Shinde) यांनी सांगितले आहे. तसेच आरोग्य, रस्ते यासारखे महत्वाच्या विषयावर बैठकीत चर्चा करण्यात आल्याचेते म्हणाले.
Published on: Jul 30, 2022 4:12 PM
Related Video
पहिला सामना पावसाचाच, इंग्लंड-इंडिया सामना रद्द, चाहत्यांची निराशा
सत्य बाहेर आलंच... करिश्मा कपूरचं ते गुपित या अभिनेत्रीने केलं उघड
इंग्लंड-दक्षिण आफ्रिका सेमी फायनलसाठी सज्ज, कोण जिंकणार?
धो धो पाऊस... अभिनेत्याचा लग्जरी कार वाटेतच सोडून मेट्रोने प्रवास
ENG vs IND : इंग्लंड विरुद्ध सर्वाधिक षटकार लगावणारे भारतीय फलंदाज
शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या...
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन्...
बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज... फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना