
6 ते 12 वर्षाच्या मुलांना कोरोना लस देण्याचा निर्णय
कोरोनाच्या (Corona 4th Wave) संभाव्य चौथ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी हाती आली आहे. आता वयवर्ष सहा ते बारा (Vaccine for children’s) या वयोगटातील मुलांना कोरोनाची लस दिली जाईल, असा निर्णय घेण्यात आला आहे.
कोरोनाच्या (Corona 4th Wave) संभाव्य चौथ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी हाती आली आहे. आता वयवर्ष सहा ते बारा (Vaccine for children’s) या वयोगटातील मुलांना कोरोनाची लस दिली जाईल, असा निर्णय घेण्यात आला आहे. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियानं हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आता सहा ते बारा वर्षांच्या मुलाला कोवॅक्सिन (Covaxin) लसीचा डोस देण्यात येईल. कोरोनाच्या लाटेत आतापर्यंत तरी लहान मुलांवर फारसा परिणाम जाणवला नव्हता. मात्र आता कोरोनाच्या नव्या एक्सई या वेरीएन्टमुळे अनेक चिमुरड्यांना संसर्ग होत असल्याचं निरीक्षण नोंदवलं गेलं आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
IND vs PAK फायनल सामन्याचा थरार, कॅप्टन श्रेयस अय्यरने हँडशेक...
फडणवीसच मोदींचे वारसदार, थेट उपपंतप्रधान; 3 महिन्यात... कुणाचा दावा?
नशीबच खराब! मदतीसाठी आलं हेलिकॉप्टर, पण गावकऱ्यावर काळाचा घाला
लोक रस्त्यावर उतरले तर..; तुम्हाला पळवून पळवून मारतील, राऊतांची...
मुंबईच्या आंदोलनात घुसलं कोण? पोलीस कुणाचा घेतायेत शोध?
लोक रस्त्यावर उतरले तर..; तुम्हाला पळवून पळवून मारतील, राऊतांची...
काळ आला होता पण वेळ आली न्हवती; नागपूर रेल्वे स्थानकात RPF जवानाने....
लोकशाही पुन्हा मिळवण्यासाठी मुंबई सज्ज...; ठाकरेंचं ते ट्विट चर्चेत
प्रदीप पूर्णेकर प्रकरणी; आज सर्वपक्षीय नेत्यांची पत्रकार परिषद
आज भारत-पाकिस्तानमध्ये फायनल सामन्याचा थरार; अय्यरच्या नेतृत्वाखाली...
सोलापूर दुष्काळग्रस्त माळशिरसमध्ये उजनीच्या कालव्यातून लाखो लिटर पाणी वाया !
अमरावती - 16 एकर जमिनीसाठी गांधी जयंतीला शेतकऱ्याचं टॉवरवर आंदोलन
नवरात्रोत्सवासाठी तुळजाभवानीच्या वाहनांना नवा साज
मंत्र्यांनी दौरे काढण्याऐवजी मदत करा, शेतकऱ्याची मागणी
गांधी जयंतीनिमित्त जळगावात अहिंसा सद्भावना शांती यात्रा