
मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवस तर झाला, मात्र अजूनही चर्चा आहे ती समर्थकांकडून देण्यात आलेल्या ‘या’ अनोख्या गिफ्टची…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त CM स्टाईल केक, बघा एक झलक
ठाणे : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा 9 फेब्रुवारी रोजी राज्यभरात मोठ्या दणक्यात शिवसैनिक आणि समर्थकांकडून वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे समर्थकांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. अशाच प्रकारे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी एका समर्थकाने त्यांच्या वाढदिवसाच्या केकवर सजावट म्हणून एकनाथ शिंदे यांची खुर्चीवर विराजमान झालेली प्रतीकात्मक प्रतिकृती बनवून घेतली. ही मूर्ती प्लास्टिक आणि क्लेपासून बनवली असून केक ची शोभा वाढवण्यासाठी या प्रतीकात्मक मूर्तीचा वापर केला जात असल्याचे दुकानदार सरिता रसाळ यांच्याकडून सांगण्यात आले. बघा त्याचीच एक झलक….
Published on: Feb 10, 2023 7:37 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
घनदाट जंगलातली ही वनस्पती म्हणजे सापांचा कर्दनकाळ, घराच्या बाजूला...
टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या! स्टार खेळाडू बाहेर पडला
राहुल गांधींच्या इंडिया आघाडीला मोठा धक्का, याचिकेत तब्बल १४ त्रूटी...
ना धो धो, ना मुसळधार... मुंबई, ठाणे, रायगडकरांनो घराबाहेर निघताना सावध
गुणरत्न सदावर्ते समर्थक आणि शिव परिवहन सेनेत राडा, काय घडलं?
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त...
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली..
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील..
पक्षचिन्ह गैरसमजामुळे लाखो मत गमावले, ठाकरे गटातील नेत्याचा आरोप
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी...
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या वसुंधरा पायी दिंडीचे साताऱ्यात आगमन
सातारा जिल्ह्यातील धरणांत ८७ टक्के पाणीसाठा; कोयनेत ८८ टीएमसी पाणी उपलब्ध
दुष्काळातून शेतकऱ्यांना सावरण्याचं बळ मिळू दे ; उज्ज्वल निकम यांचं साईचरणी साकडं..
अमरावतीच्या ऐतिहासिक श्री अंबादेवी मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाचा अभूतपूर्व उत्साह
धाराशिव जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीमुळे फुल शेतीवर संकट