
CM Uddhav Thackeray | राज्यपालांच्या पत्राला मुख्यमंत्र्यांचं उत्तर
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी पाठवलेल्या पत्राला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्राने उत्तर दिलं आहे. (CM Uddhav Thackeray reply to Governor Bhagat Singh Koshyari letter)
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी पाठवलेल्या पत्राला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्राने उत्तर दिलं आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या तिन्ही मागण्या महत्त्वाच्या असल्याचं राज्यपालांनी म्हटलं होतं. त्यानुसार कार्यवाही करुन आपल्याला कळवावे, असं राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं होतं. त्यानुसार आज मुख्यमंत्र्यांनी पत्र पाठवून उत्तर दिलं आहे. (CM Uddhav Thackeray reply to Governor Bhagat Singh Koshyari letter)
Published on: Jul 02, 2021 12:47 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
पुण्यात दिवंगत नेते अजित पवारांच्या पुतळ्याचे अनावरण; अमित शाहांसह...
17 वर्ष लहान गर्लफ्रेंडसोबत राहतोय शरद कपूर, लग्नाआधीच झालाय बाप
अभिजीत दिपके UP च्या निवडणुकीत उतरणार? CJP ने दिलं स्पष्टीकरण
रामायणनंतर साई पल्लवीचा मोठा निर्णय, आई-वडील रागावले, थेट फोनच केला कट
जिममध्ये न जाता करा हे सोपे व्यायाम, शरीरावरील चरबी होईल झटपट कमी
पुण्यात दिवंगत नेते अजित पवारांच्या पुतळ्याचे अनावरण; अमित शाहांसह...
जिल्हा बँक निवडणुकीच्या 15 पैकी 4 जागांचा निकाल जाहीर
डिलिमिटेशन विधेयकावर नताशा आव्हाड आक्रमक; स्वतःच्याच पक्षाच्या विरुद्ध
मुंबईतील 300 हून अधिक SRA प्रकल्पांत घोटाळा? 30 हजार कोटीचा नुकसान...
अमित शहांच्या स्वागतासाठी पुण्यात शिंदेसेनेची जोरदार बॅनरबाजी; भाजप...