Marathi News Videos College youths came together in the river basin of Pune and undertook a cleaning campaign

पुण्यातील नदीपात्रात महाविद्यालयातील तरुणांनी एकत्र येत स्वच्छतेची मोहीम हाती घेतली
पुण्यातील (Pune) नदीपात्रात पाच महाविद्यालयातील (College)तरुणांनी एकत्र येत मुळा मुठा नदीपात्र (river) स्वच्छतेची मोहीम घेतली
पुण्यातील (Pune) नदीपात्रात पाच महाविद्यालयातील (College)तरुणांनी एकत्र येत मुळा मुठा नदीपात्र (river) स्वच्छतेची मोहीम घेतली. वी फाऊंडेशनच्या माध्यमातून मुळा मुठा नदीपात्रातील घाण काढण्याचं काम सुरू केले. 400 ते 500 विद्यार्थी स्वच्छता मोहीमेत सहभागी घेतला आहे.
Published on: Feb 13, 2022 12:35 PM
दारूमुळे होतो अजब रोग! शरीरातील हा घटक होतो ना,99% लोकांना माहिती नसेल
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
फुल टाईम गर्लफ्रेंडसाठी नोकरी! लिंक्डइनवर इतक्या जणींचा अर्ज
कॅमरून ग्रीनवर लागली 25.20 कोटींची बोली, पण 18 कोटीच मिळणार कारण की..
अमिताभ बच्चन जगासमोर स्वीकारणार नाही कळताच रेखा यांनी उचलेलं मोठं पाऊल
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
ठाकरे बंधूंची युती कधी? राज यांच्या भेटीनंतर परबांनी स्पष्टच सांगितल..
निवडणुका जाहीर होताच राऊत राज ठाकरेंच्या भेटीला, 'शिवतीर्थ'वर खलबतं