
रवींद्र धंगेकर घेणार राज ठाकरेंची भेट; उद्या होणार शपथविधी
रवींद्र धंगेकर यांचा आमदार म्हणून शपथविधी होणार आहे. यावेळी त्यांनी, गेल्या 30 वर्षांमध्ये समाजाशी जोडलेल्या नाळेचं फळ आज मिळत असल्याचे म्हटलं
मुंबई : पुण्यातील कसबा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर विजयी झाले. त्यांच्या या विजयामुळे गेली 35 वर्षे भाजपकडे असणारा मतदार त्यांचा बालेकिल्ला जिंकता आला. त्यामुळे महाविकास आघाडीनं एकच जल्लोष केला. त्यानंतर आता रवींद्र धंगेकर यांचा आमदार म्हणून शपथविधी होणार आहे. यावेळी त्यांनी, गेल्या 30 वर्षांमध्ये समाजाशी जोडलेल्या नाळेचं फळ आज मिळत असल्याचे म्हटलं. त्याचबरोबर आपण शपथविधीच्या आधी महाविकास आघाडीतील नेत्यांना आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे म्हटलं आहे.
Published on: Mar 08, 2023 10:17 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
चांगले संबंध असतानाही... रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी नरेंद्र मोदी..
2027 वनडे वर्ल्डकपबद्दल प्रश्न विचारताच रोहित असं का म्हणाला?
बिस्लेरीने अंघोळीचा वाद चिघळला, खराब स्किनचे फोटो, जान्हवी म्हणाली...
सरकारला आंदोलनाची धडकी, दिल्लीतील 11 मेट्रो स्टेशन आज बंद
दोन महिन्यांपासून सीरिजचं ओटीटीवर राज्य; तब्बल 3.1 कोटी व्ह्यूज
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
तृतीयपंथी मंडळ बरखास्त करा; शेकडो तृतीय पंथी कोकण भावनवर धडकले
जालन्याच्या सेवली गावात अप्पर तहसील कार्यालयच्या मागणीसाठी ग्रामस्थ आक्रमक
विद्यार्थ्यांचा उलगुलान मोर्चा घाटणदेवी मंदिर परिसरात
रायगडमध्ये परतीच्या पावसाचा शेतकऱ्यांना फटका
मालाडच्या प्रियांका पारेखला सुवर्णपदक, देशासह मालाडचे नाव उज्ज्वल